प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट :-१४ एप्रिल २०२५ रोज सोमवारला सायंकाळी ठिक ०७:०० वाजता
*विश्वरत्न..!!*भारतरत्न..!बोधिसत्व..!!*परमपुज्य..!!*
महामानव..!!*युगपुरूष..!!*
महाविदवान..!!*स्त्रीउध्दारक..!!**
युगप्रवर्तक..!!*क्रांतीसुर्य..!!*
विश्ववंदनीय..!!*महान अर्थशास्त्री..!!महान इतिहासकार..!!*भारताचे कैवारी..!!*भारत भाग्य विधाता..!!*सिंबाॅल आफॅ नाॅलेज..!!*ज्ञानाचा अथांग सागर..!!!*कायदेपंडित..!!!*
विश्वभूषण..!!!*कामगारांचे नेते..!!!*महानायक..!!!*भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार..!!!*महान इतिहासकार..!!!*बँरिस्टर..!!!*
विश्वरत्न *डाॅ.बाबासाहेब आंबेडकर* *यांच्या १३४ व्या जयंती दिना निमीत्त प्रतिमेचे दिप प्रज्वलन करून पूजा करण्यात आली. सर्वांनी नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन केले. सतिश धोबे यांनी उपस्थित सर्व शिवसैनिक, यूवासैनिक तथा पदाधिकारी यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला औरंगाबाद येथून आलेले प्रमुख पाहुणे ऍड भुजंग कुमार धाबर्डे प्रामुख्याने उपस्थित होते. त्याप्रसंगी थोडक्यात परमपूज्य *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर सतीश धोबे, ऍड भुजंग धाबर्डे, प्रकाश अनासाने यांनी माहिती विशद केली*.
“”*औरो को मिला हे वो मुक्कद्दर से मिला होंगा,*
*लेकिन हमे तो मुक्कद्दर भी आपके संविधान से मिला है*”” *_ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन..!!_
सदर कार्यक्रमात प्रकाश अनासाणे, मनोज वरघणे, शंकर मोहमारे, भास्कर ठवरे,गजानन काटवले, सौरभ कांबळे, पप्पू घवघवे, अनंता गलांडे, शितल चौधरी, भास्कर मानकर,नितीन वैद्य, दिलीप वैद्य ,अविनाश धोटे,चंदू भुते,अभिजित शिंगारे, धीरज धोटे, अमोल वादाफळे, दिनेश धोबे, उमेश धोंडे, विजय कोरडे, प्रशांत कांबळे ,नरेश तामगाडगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाळाभाऊ टेंभुर्णे, भास्कर भिसे, हिरामण आवारी,राजू मंडलवार ,नरेश खुरपुढे,आशिष वाघ ,उमेश धोबे, विलास धोबे,शकील अहमद, संजय तराळे,फिरोज पठाण,घनश्याम वाघमारे,विजय कोरडे, हेमंत भोयर,सचिन मुळे,संदेश मानकर,…. इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.