शितल शेगोकार यांना फुले शाहू आंबेडकर पुरस्कार जाहीर ( sheetalshegokar )

  इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शेगाव जिल्हा बुलढाणा येथे राहणाऱ्या शितल शेगोकार यांना साहित्य धारा बहुउद्देशीय संस्था छत्रपती संभाजी नगर या संस्थेद्वारे 2586 बुद्ध जयंती उत्सव 2024 चलो बुद्ध की और राज्यस्तरीय पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. साहित्य धारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संघर्ष बळीराम सावळे उपाध्यक्ष श्रीमती रेखा कडू कांबळे तसेच. … Continue reading शितल शेगोकार यांना फुले शाहू आंबेडकर पुरस्कार जाहीर ( sheetalshegokar )