हिंगणघाट शहरातील शेकडो तरुणांसह महिलांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश ..( sharadpawar )

    प्रतिनिधी सचिन वाघे sharadpawar:हिंगणघाट : हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात बदलाचे वारे वाहत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहेत. आज पुन्हा मोठ्या प्रमाणात महिला आणि तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला. आरपीएफ रंजन तेलंग यांच्या प्रयत्नाने मीसिंग युवती पोलीस व परिवाराच्या ताब्यात ( rpf ) राष्ट्रवादी महिला जिल्हा सरचिटणीस सुजाता … Continue reading हिंगणघाट शहरातील शेकडो तरुणांसह महिलांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश ..( sharadpawar )