Sharadpawar :भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी..

  शहरात निघालेल्या शोभायात्रेचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून सन्मानचिन्ह देऊन भव्य स्वागत… प्रतिनिधी सचिन वाघे Sharadpawar:हिंगणघाट : – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त राष्ट्रवादी चौक येथे *प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले* यांच्या नेतृत्वात भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. Accdent news/ बुलढाण्यात भीषण बस अपघात, चार जणांचा जागेवरच … Continue reading Sharadpawar :भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी..