शरदचंद्र पवार साहेब यांचे विचार प्रेरणादायी….. संगितराव भोंगळ(Sharadpawar)

  आज दि १२ १२ २००४ रोजी पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पातुर्डा बु येथे मा. जि .प . उपाध्यक्ष संगितराव भोंगळ (राजु पाटील) यांनी शालेय विद्यार्थ्यांनसाठी निबंध लेखन स्पर्धा आयोजित केली होती या निबंध लेखन स्पर्धेत जि प हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय विधार्थी व विद्यार्थीनींनी सहभाग घेऊन प्राविण्य मिळवले. निबंध लेखन स्पर्धेत … Continue reading शरदचंद्र पवार साहेब यांचे विचार प्रेरणादायी….. संगितराव भोंगळ(Sharadpawar)