सर्पमित्र शरद जाधव यांना वन्यजीव संरक्षण व सर्ममित्र राष्ट्रीय पुरस्कार ( sharadjadhav )

  अमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी सह ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी sharadjadhav:जळगाव जामोद येथील सर्पमित्र शरद उखर्डा जाधव यांचा १७ जून रोजी ग्लोबल ह्युमन राइट्स प्रोटेक्शन फोरम दिल्ली द्वारा पर्यावरण वन्यजीव संरक्षण आणि सर्पमित्र राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. राजधानी दिल्ली येथील द्वारका सेक्टर मध्ये आयोजित या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला ग्लोबल ह्यूमन राइट्स … Continue reading सर्पमित्र शरद जाधव यांना वन्यजीव संरक्षण व सर्ममित्र राष्ट्रीय पुरस्कार ( sharadjadhav )