Santoshdeshmukh/ बीडचा सरपंच आता “अपहरण” ते “हत्या” च्या प्रवासाचा धक्कादायक खुलासा

0
399

सरपंच संतोष देशमुख हत्येशी संबंधित धक्कादायक तपशील समोर

Santoshdeshmukh:9 डिसेंबर 2024 रोजी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले होते.

त्यानंतर त्यांना बेदम मारहाण करून ठार मारण्यात आले. या प्रकरणातील महत्वाच्या तपशीलाचा हाती लागलेला शास्त्रीय अहवाल आता समोर आला आहे.

हा अहवाल न्यायालयात सादर झाल्याने या प्रकरणाचा तपास अधिक चांगल्या दिशेने जाण्याची शक्यता आहे.

1 वापरलेली हत्यारे: देशमुख यांच्या मारहाणीसाठी गॅस पाईप, गाडीच्या वायरचा चाबूक, लाकडी बांबूची काठी आणि लोखंडी पाईप या चार जीवघेण्या हत्यारांचा वापर करण्यात आला होता.

या हत्यारांचा परीक्षण अहवाल आता समोर आला आहे.

2. जखमा: देशमुख यांच्या शरीरावर जवळपास 150 जखमा आढळल्या असून, या जखमांमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे तपशीलात नमूद आहे.

3. सामाजिक रोष: ही घटना घडल्यानंतर गावकऱ्यांनी आणि कुटुंबीयांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

Santoshdeshmukh :4.या प्रकरणातील आरोपींपैकी काही अद्याप फरार असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here