इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी
sanjaygaikwad:दि. १ जून २०२४ रोजी मौजे करवंड येथील रीना रवींद्र जाधव ही मुलगी रडत रडत बुलढाणा आमदार माननीय श्री आमदार संजू भाऊ गायकवाड यांच्याकडे मातोश्री जनसंपर्क कार्यालय येथे आली असता त्या मुलीने सर्व अडचण आमदार संजय भाऊ गायकवाड यांना सांगितली..!
त्यावेळी तिने सांगितले की मला माझ्या वडिलां शिवाय कोणीच नाही आणि माझे वडील आजारी आहे ते मुंबईला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे.
त्यांच्या उपचारासाठी माझ्याकडे पैसे नाहीत यावेळी क्षणाचा ही विलंब न करता मुलीच्या वडिलांच्या उपचारा साठी आमदार संजय भाऊ गायकवाड यांनी १०,००० रू ची तत्काळ मदत केली.
आ.संजय गायकवाड यांनी,करवंट येथील रीना रवींद्र जाधव ह्या मुलीला बापाच्या उपचारासाठी 25 लाख पर्यंत मदत देण्याचे सांगितले व दहा हजार रुपये तत्काळ मदत केली ( sanjaygaikwad )
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आणि हॉस्पिटल मधल्या वैद्यकीय उपचाराची २५ लाखापर्यंतची मदत मिळून देण्याची हमी सुद्धा दिली.
sanjaygaikwad:असा मदतीचा हात तत्पर ठेवणारा आमदार बुलढाणा जिल्ह्याला कधी मिळणार ना कधी कोणी पाहणार बुलढाणा आमदार धर्मवीर संजू भाऊ गायकवाड मदत जनसेवेसाठी_सदैव_तत्पर