धर्मविर आमदार संजय भाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाने हिंदू धर्म रक्षक धर्मविर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची जयंती संपन्न होणार आहे ( sanjaygaikwad )

0
1

 

ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सह अमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी

sanjaygaikwad:बुलढाणा,बुलढाणा शहरामध्ये धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये हिंदू धर्म रक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत असते,

यावर्षी १४ मे २०२४ रोजी बुलढाणा शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होणार्‍या हिंदूधर्मरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीचे अध्यक्षपदी प्रमोद उर्फ बाळासाहेब धुड, कार्याध्यक्षपदी श्री आशिष जाधव तसेच सचिवपदी प्रा.अनिल रिंढे यांची निवड करण्यात आली,

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

यावेळी त्या ठिकाणी धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्याहस्ते दोघांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले,

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

sanjaygaikwad:यावेळी त्या ठिकाणी युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या असंख्य शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here