आ.संजय गायकवाड सह इतर तिघांवर बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल.( sanjaygaikwad )

  sanjaygaikwad:बुलढाण्याचे शिंदे गटाचे आ.संजय गायकवाड यांनी तलवारीने केक कापून इतरांना तलवारीनेच केक भरविल्याच प्रकरण. आ.संजय गायकवाड सह इतर तिघांवर बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल. कलकत्ता येथील महिला डॉक्टर वर बलात्कार करून हत्या केल्याच्या निर्घृण घटनेच्या विरोधात शेगाव शहरात महिलांचा आक्रोश.. कॅन्डल मार्च काढून महिलांनी केला पश्चिम बंगाल सरकारचा जाहीर निषेध.( murdernews ) मुंबई पोलीस … Continue reading आ.संजय गायकवाड सह इतर तिघांवर बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल.( sanjaygaikwad )