बीबी ग्रामीण रुग्णालयाला आता तरी रक्त, लघवी तपासणी मशीन मिळणार का?खाजगी लॅब वाल्यांची चांदी मात्र गोरगरिबांना आर्थिक भुर्दंड) ( rural Hospital )

  लोणार तालुका प्रतिनिधी. सय्यद जहीर rural Hospital:ग्रामीण रुग्णालय बीबी हे जालना – मेहकर हायवेवर असून मंत्री महोदयांच्या नेहमी येण्या-जाण्याचा मार्गावर आहे. तरीही बीबी ग्रामीण रुग्णालयाची समस्या अजूनपर्यंत सुटलेली नाही. बीबी येथे 30 बेडचे ग्रामीण रुग्णालय जनतेच्या सेवेसाठी उभारण्यात आलेले असून या ग्रामीण रुग्णालयाला 15 ते 20 गावांना जोडलेले असून या गावांसाठी बीबी हे गाव … Continue reading बीबी ग्रामीण रुग्णालयाला आता तरी रक्त, लघवी तपासणी मशीन मिळणार का?खाजगी लॅब वाल्यांची चांदी मात्र गोरगरिबांना आर्थिक भुर्दंड) ( rural Hospital )