आरपीएफ रंजन तेलंग यांच्या प्रयत्नाने मीसिंग युवती पोलीस व परिवाराच्या ताब्यात ( rpf )

  इस्माईल शेख सह अमीन शेख rpf:शेगाव.दिनांक 31 ऑगस्ट रोजी भातकुली जिल्हा अमरावती येथून एक युवती गायब होण्याची मीसिंग वळगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली 11 दिवस या तरुण युवतीचा शोध सुरू होता दिनांक 11 सप्टेंबर रोजी एक युवती संदिग्ध परिस्थिती मध्ये शेगाव रेल्वे स्टेशन च्या बुकिंग परिसरात पहाट फाउंडेशन चा 2024 चा समाजभुषन पुरस्कार सागर … Continue reading आरपीएफ रंजन तेलंग यांच्या प्रयत्नाने मीसिंग युवती पोलीस व परिवाराच्या ताब्यात ( rpf )