नदीवरील पुलास कठडे नसल्याने बैलगाडीचा बैल नदीत कोसळून जखमी.( river bridge )

  [ शेतकऱ्याचे 50 ते 60 हजाराचे नुकसान] [ सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष. नुकसान भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा] संग्रामपूर (रामेश्वर गायकी) river bridge:संग्रामपूर तालुक्यातील काथरगाव येथील पांडव नदीच्या पुलावर कठडे नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे बैलगाडीचा बैल नदीत कोसळून गंभीर जखमी झाल्याची घटना. आज दि. 18 /मे रोजी सकाळी घडली आहे. यात शेतकऱ्याचे … Continue reading नदीवरील पुलास कठडे नसल्याने बैलगाडीचा बैल नदीत कोसळून जखमी.( river bridge )