सारखे भांडण चालू असते रिलेशनशिप मध्ये, तर करा थोडा या गोष्टींचा विचार ( relationship )

  मैत्री असो वा रिलेशनशिप… नातं कोणतंही असो, त्यामध्ये एकमेकांचे विचार न पटणं हे साहजिकच आहे. कित्येक गोष्टींमुळे नात्यावर चुकीचा परिणाम होत असतो. त्यामुळे बरेचदा स्वतःला बदलावं लागतं. आपल्या जोडीदाराने समजून घ्यावे अशी अपेक्षा असते. त्यामुळे मग नात्यातील आनंद कमी होऊन चिडचिड वाढत जाते. कालांतराने एकमेकांविषयी वाटणाऱ्या भावना ह्या कमी होऊ लागतात. आज आम्ही आपल्याला … Continue reading सारखे भांडण चालू असते रिलेशनशिप मध्ये, तर करा थोडा या गोष्टींचा विचार ( relationship )