सोशल मीडियामध्ये व्हायरल: बुलढाण्यातील खुपगाव येथील उत्साही सोंग उत्सव
Ravikanttupkar:बुलढाण्याच्या खुपगाव गावात, नवमीच्या मुहूर्तात शेंगा दशावतारांची सोंग काढण्याची पारंपारिक परंपरा जिवंत आहे. हा उत्सव यंदाही जल्लोशात पार पडला,
FarmerNews / एकूण आश्चर्य वाटल असं काय झालं एका रात्रीच शेतकरी करोडपती झालं वाचा नेमका कसं झाला?
आणि या प्रसंगी शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा डफड्याच्या तालावरचा ठेका अन मत्क्यांनी लोकांना आकर्षित केले. ही उत्साही प्रसंगाचे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
खुपगावच्या नवमी उत्सवाच्या मुख्य आकर्षणाचा एक भाग म्हणजे रात्रभर डफड्याच्या तालावर दशावतारांची सोंग काढणे.
ह्या आयोजनात गावातील माहेरवाशीण मुली, जावी आणि इतर पाहुणेही सहभागी झाले. गावकऱ्यांच्या आग्रहाखातर रविकांत तुपकरांनी देवीच्या सोंगासमोर डफड्याच्या तालावर घेतलेला ठेका आणि मत्क्यांचा खास कार्यक्रम दिला.
बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सोंग काढण्याची ही परंपरा आहे. नवमीच्या दिवशी गावकरी संध्याकाळी देवीची पूजा व आरती करतात. देवीचे सोंग घेण्यासाठी देणगी दिली जाते.
Ravikanttupkar: आणि त्या निधीमधून गावातील मंदिरांचा विकास केला जातो. गावकऱ्यांच्या मनात देवीवरून मनोकामना पूर्ण होतात असी धारणा आहे.