पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मागण्यांवर धडाडणार तोफ: रविकांत तुपकर यांची महत्त्वपूर्ण बैठक (Ravikanttupkar)

0
6

 

Ravikanttupkar:बुलढाणा येथे २५ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि मागण्यांवर चर्चा करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत शेतकऱ्यांच्या हक्काचा पिकविमा, सोयाबीन-कापूस भावफरक, नाफेडमध्ये अडकलेली रक्कम, रखडलेले अनुदान यासह इतर महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे.

त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana)

क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या या बैठकीला रविकांत तुपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होतील.

पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मागण्यांवर धडाडणार तोफ: रविकांत तुपकर यांची महत्त्वपूर्ण बैठक (Ravikanttupkar)

  1. बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी यापूर्वीही राज्याच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे, मात्र सरकारच्या नकारात्मक प्रतिसादामुळे आता आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाणार आहे.

Ravikanttupkar:मंगळवारी होणाऱ्या बैठकीत सरकारवर कोणती तोफ डागली जाईल आणि कोणत्या आंदोलनाची घोषणा केली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here