Ram Navami /श्री.राम जन्मोत्सव हिंगणघाट शहरात उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला

  प्रतिनिधी सचिन वाघे Ram Navami /हिंगणघाट:- श्री.राम जन्मोत्सव हिंगणघाट शहरात उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. श्रीराम जन्मोत्सवाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शप) प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी विविध कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. श्रीराम मंदिरात वर्षानुवर्षे असलेल्या परंपरेने सुरू रामलल्लाचा पाळणा गाऊन विधिवत पुजा अर्चना करून राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित हजारो रामभक्तांनी गुलाल … Continue reading Ram Navami /श्री.राम जन्मोत्सव हिंगणघाट शहरात उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला