गोंदिया-लोणार फेरीचे कामगार बदल बंद करण्याची मागणी(Pratapraojadhav)

  केन्द्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची रास्त मागणी गोंदिया आणि अमरावती आगाराचे वाहक देतात फक्त अमरावती पर्यंत प्रवाशांना टिकिट” कटबुकिंग मुळे सदर फेरी अमरावती बसस्थानक येथे थांबते दिड तास प्रवाशांना त्रास” लोणार तालुका प्रतिनिधी सय्यद जहीर Pratapraojadhav:भंडारा विभागाअंतर्गत येत असलेल्या गोंदिया आगाराची गोंदिया,लोणार,गोंदिया हि लांबपल्ल्याची एकमेव बसफेरी 12 एप्रिल 2024 पासुन सुरू करण्यात आली आहे,सदर … Continue reading गोंदिया-लोणार फेरीचे कामगार बदल बंद करण्याची मागणी(Pratapraojadhav)