Prashantdikkar / स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदी प्रशांत डिक्कर यांची निवड..संभाजीराजे छत्रपती यांनी सोपवली राज्याची जबाबदारी..

  इस्माईल शेख शेगाव /बुलडाणा Prashantdikkar:शेगांव/ शेतकरी शेतमजूरांच्या प्रश्नावर आक्रमक लढणारे प्रशांत डिक्कर यांची स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यानी स्वराज्य पक्ष मध्यवर्ती कार्यालय पुणे येथे पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव, अंकुशजी कदम (मुंबई) यांचे प्रमुख उपस्थित प्रशांत डिक्कर यांची पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशांत डिक्कर हे बुलढाणा जिल्ह्यातील तालुका संग्रामपूर लहानशा बोडखा … Continue reading Prashantdikkar / स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदी प्रशांत डिक्कर यांची निवड..संभाजीराजे छत्रपती यांनी सोपवली राज्याची जबाबदारी..