policenews:संग्रामपूर येथील तामगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक 18 जून 2024 रोजी रुपेश बसंत सावंग यांनी तक्रार अर्ज दिले तामगाव पोलीस स्टेशनला मुला बाळासह आमरण उपोषणाचा इशारा दिलं आहे.
सविस्तर विषय असे आहे की तामगाव पोलीस स्टेशन मधील मध्यस्थी ठिकाण असलेले वरवट बकाल येथील एका युवकाने रुपेश सावंग यांची पत्नी सौ वंदना रुपेश सावंग हिचे माहेर येउलखेड तालुका अकोला असून वरवट बकाल येथील एका युवकाच्या सोबत 4/6/ 2024 रोजी घरी न सांगता निघून गेली.
त्या महिलेला दोन अपत्य असून वरवट बकाल येथील एका युवकाने त्या महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवून त्या युवकासोबत आज रोजी राहत आहे.
तर निवेदनकर्त्याच्या मुलांना सध्या अतिशय ताप असून ती मुलगी आई विना राहू शकत नाही याबाबत सखोल चौकशी करून न्याय द्यावा या प्रकरणाची संपूर्ण चौकशी व्हावी.
मुला बाळासह तामगाव पोलीस स्टेशनला आमरण उपोषण चा इशारा…( policenews )
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
संबंधित गैरहजर वरवट बकाल येथील एका युवकाच्या आई-वडिलांवर कायदेशीर कारवाई व्हावी अन्यथा तामगाव पोलीस स्टेशन समोर मुला बाळासह येणाऱ्या दिनांक 25/ 6 /2024 रोजी मंगळवार सकाळी 11 वाजता पोलीस स्टेशन तामगाव येथे आमरण उपोषणास बसणार आहे.
policenews:याची नोंद घ्यावी अशा प्रकारची निवेदन रुपेश बसंत सावंग यांनी दिलं