हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीत दारूचे अवैध धंदे बंद करण्यात यावी यासाठी सम्राट अशोक सेना अकोला व ऑल इंडिया पेंथर सेना अकोला यांच्यावतीने निवेदन देण्यात आले ( policenews )

  ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी policenews:अकोला , 3/5/2024रोजी अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथे अवैध धंदे जोरात सुरू आहे. हे धंदे तात्काळ बंद करावे या मागणीसाठी निवेदन देतेवेळी उपस्थित महेश कैलास तलमोल सम्राट अशोक सेना अकोला संस्थापक अध्यक्ष आकाश भाई शिरसाट, ऑल इंडिया पॅंथर सेना अकोला जिल्हा अध्यक्ष परवेज खान , … Continue reading हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीत दारूचे अवैध धंदे बंद करण्यात यावी यासाठी सम्राट अशोक सेना अकोला व ऑल इंडिया पेंथर सेना अकोला यांच्यावतीने निवेदन देण्यात आले ( policenews )