नंदोरी चौकात जुगार खेळण्याळ्यावर गुन्हे प्रगटीकरण पथकाची कार्यवाही (policenews)

  प्रतिनिधी सचिन वाघे policenews:हिंगणघाट :– दिनांक 27 फेब्रुवारी ला मुखबीरकडून गुप्त माहिती मिळाली की,नंदोरी चौक येथील उडानपुलाखाली काही इसम पैशाचा हार जितचा जुगार खेळत आहे. अशा विश्वासनिय गुप्त माहितीवरून मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांनां माहिती देऊन . प्रभारी ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात खबरे प्रमाणे नंदोरी चौक येथे पंच व पो स्टाफ सह रेड … Continue reading नंदोरी चौकात जुगार खेळण्याळ्यावर गुन्हे प्रगटीकरण पथकाची कार्यवाही (policenews)