कबीर शेख मलकापूर
policenews:दिनांक 22/01/2025 रोजी एमआयडीसी मलकापूर पोलीस स्टेशन येथे दुपारी 16.30 वा. चे सुमारास इसम नामे आसिफ अलीभाई सर्वदी वय 31 वर्शे रा. कंकारा, ता. कंकारा, जि. मोरबी, गुजरात याने माहिती दिली की, दिनांक 20/01/2025 रोजी तो त्याचे वडील नामे अली भाई अकबर भाई वय 52 वर्शे यांच्यासोबत अनंत कृपा पेपर मील दसरखेड एमआयडीसी मलकापूर ता. मलकापूर येथे स्कॅ्रपिंग च्या डीलसाठी आलेले असतांना एका पांढÚया रंगाच्या के्रटा कार मधून 04 इसम त्याच्या वडीलांजवळ आले व त्यांना जबरदस्तीने त्यांच्यासोबत कारमध्ये बसवून घेवून गेले.
काही वेळाने त्यांना त्याच्या वडीलांच्या फोनवरून फोन आला व त्यावरून अज्ञात इसमांनी त्यांच्या देवाण घेवाण व्यवहाराचे 50 लाख रू. त्यांच्या च्या व्यवहाराचे 50 लाख रू. आणुन दया तरच तुमच्या वडीलांना सोडतो असे सांगत आहेेत. तरी माझे वडीलांचा षोध घेण्यात यावा अन्यथा त्यांच्या जीवाचे बरेवाईट होवू षकते. तरी नमूद इसमाने दिलेल्या माहितीवरून तात्काळ सदरची माहिती वरिश्ठ अधिकारी यांना देण्यात आली.
आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)
असून इसम नामे अली भाई अकबर भाई याचा मो.क्र. 8469459917 चे कंरट लोकेषन घेतले असता ते अंधारी ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद येथील येत असल्याने मा. पोलीस अधिक्षक सो यांच्या परवागीने नमूद इसमाच्या षोध कामी विषेश पथक तयार करून रवाना सिल्लोड गा्रमीण पो.स्टे. च्या हद्दीत जावून तेथील स्थानिक पोलीसांची मदत घेवून इसम नामे अलीभाई अकबरभाई सर्वदी वय 55 वर्शे रा. टंकारा. ता.जि. मोरबी गुजरात याचा ग्राम अंधारी ता. सिल्लोड जि. छ. संभाजीनगर परिसरात षोध घेतला असता.
तो इसम नामे 1. षेख मुष्ताक षेख इलियास, वय 33 वर्शे, 2. अनिस युसुफ पटेल, वय 46 वर्शे, 3. हक्कानी जिलानी पटेल, वय 38 वर्शे, 4. षेख षाहीद षेख सईद वय 32 वर्शे सर्व रा. अंधारी ता. सिल्लोड जि. छ. संभाजीनगर यांच्या ताब्यात मिळुन आल्याने त्यास सुखरूप सोडवुन त्यास ताब्यात घेणाÚया इसमांसह व त्याचे सह स्था.गु.षा. च्या पथकासह पुढील कायदेषिर कारवाई कामी पो.स्टे. एमआयडीसी मलकापूर येथे परत आलो.
सदर बाबत फिर्यादी नामे आसिफभाई अलीभाई सरवदी वय 31 वर्शे रा. टंकारा ता.जि. मोरबी गुजरात याने दिलेल्या तक्रारीवरून अप.क्र. 13/2025 कलम 140 (2), 3(2) बी एन एस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून 04 आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्हयाचा पुढील तपास स्वतः ठाणेदार हेमराज कोळी हे करित आहेत.
policenews:सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक सो. श्री विष्व पानसरे, अपर पोलीस अधिक्षक सो. श्री बी बी महामुनी, प्रभारी उपविभागिय पोलीस अधिकारी, मलकापूर विभाग श्री सुधीर पाटील, पोलीस निरीक्षक स्था.गु.षा. श्री अषोक लांडे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री हेमराज कोळी, पो.हे.काॅ. 696/संदीप पवार, पो.हे.काॅ. 1295/संदीप सपकाळ, पो.हे.काॅ. 936/दिलीप चव्हाण, पो.हे.काॅ. 1896/बालाजी सुरडकर, सपोनि रूपेष षक्करगे, पो.हे.काॅ. गणेष पाटील, पो.हे.काॅ. दिगंबर कपाटे, चालक पो.काॅ. पुंड सर्व नेमणुक स्था.गु.षा यांच्या पथकाने केली आहे.