इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शेगाव
policenews:शेगाव .सविस्तर वृत्त असे की दिनांक 22.01.2025 ला गुजरात पोलीस च्या सूरत शहर पोलीस ठाण्यातुन आरपीएफ निरीक्षक/मलकापुर-श्री जसबीर राणा यांना सूचना भेटली की एक 13 वर्षीय नाबालिग मुलगी एका युवकासोबत अजमेर पुरी एक्सप्रेस ने पळून जात आहे.
आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)
ट्रेन मलकापूर वरून निघून गेल्याने त्यांनी निरीक्षक मलकापूर श्री एस एस हरणे यांना ही माहिती दिली यावरून स उ नि प्रवीण भरणे, प्रधान आरक्षक रंजन तेलंग आरक्षक समाधान गवई यांच्या टीम ने ट्रेन येण्यापूर्वी सापळा रचून ट्रेन येताच शोध घेऊन दोघांना ताब्यात घेतले व शहानिशा केली असता सदर युवक तिला छत्तीसगड येथे घेऊन जात.
सुरत वरून पळवून आणलेली नाबालिग मुलगी शेगांव आरपीएफ ने युवकासोबत केली गुजरात पोलीस च्या ताब्यात “(policenews)
policenews:असल्याचे समजले याची माहिती गुजरात पोलिसांना दिली, यावरून गुजरात पोलिसांची एक टीम सुरत पोलीस चे ASI-योगेश भाई रतन पाटील, महिला कांस्टेबल-पीनल बेन आणि आरक्षक एम आर चौधरी हे सुरत वरून रवाना होऊन शेगाव येथे आली व कायदेशीर कारवाई करून नाबालिग मुलगी व सोबतच्या युवकास ताब्यात घेऊन गुजरात ला रवाना झाले .गुजरात पोलिसांनी याबद्दल आरपीएफ शेगाव च्या टीमचे आभार मानले ।