बिबी पोलीस स्टेशनची यशश्वि कामगीरी घरफोडीच्या आरोपीला अटक ( policenews )

    लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर policenews:बिबि पोलीस स्टेशन येथे दि 13/08/2024 रोजी फिर्यादी नामे आशा किशोर जयभाये रा.मांडवा यांच्या तक्रारीवरून अपराध क्र. 159/ 24 कलम 331(3), 305(A)BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.   फिर्यादी यांच्या तक्रारीप्रमाणे त्या शेतमजुरीचे कामावर गेलेल्या असतांना त्यांची मुले शाळेत जात असल्याने त्या घराची चावी खिडकीत ठेवत असत, … Continue reading बिबी पोलीस स्टेशनची यशश्वि कामगीरी घरफोडीच्या आरोपीला अटक ( policenews )