पोलिस प्रशासनाच्या आशिर्वादाने सुरू असलेले अवैध धंदे बंद करा ( policenews )

  राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नवी दिल्ली, तालुकाध्यक्ष-: शेख कदिर भाई यांच्या कडुन उपोषणाचा इशारा, policenews:संग्रामपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिस स्टेशन तामगाव अंतर्गत खामगांव बुलडाणा मलकापूर व अमरावती पोलीस पथक अधिकारी व कर्मचारी यांच्या आशिर्वादाने संपूर्ण संग्रामपूर तालुक्यातील अवैध धंदे खुलेआम सर्रासपणे सुरू आहेत . यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध,देशी व विदेशी दारू – विक्री जोमात … Continue reading पोलिस प्रशासनाच्या आशिर्वादाने सुरू असलेले अवैध धंदे बंद करा ( policenews )