पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

  प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट: polanews:-रोटरी क्लब हिंगणघाटने आपल्या परंपरेला अनुसरून या वर्षीदेखील पोला उत्सवानिमित्त मोहता चौक येथे भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन केले. या शिबिरात रक्तगट, रक्त शर्करा आणि हिमोग्लोबिन तपासणी अत्यल्प शुल्कात करण्यात आली, ज्याचा 240 हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. शिबिराचे उद्घघाटन पोलिस निरीक्षक गभने यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ … Continue reading पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )