Pahalgam attack / मुर्तीजापुरातील दांपत्य थोडक्यात बचावले..!

  अकोला मूर्तिजापूर विलास सावळे Pahalgam attack:मूर्तिजापूर :-जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी मंगळवारी हल्ला केला, या हल्ल्याच्या दिवशीच मुर्तीजापुर येथील रहिवासी राकेश हुंदानी त्यांची पत्नी व दोन मुली यांच्या सह नातेवाईक असे ऐकून ८ जण पहलगाम येथे पोहचले. परंतु दैव बलवत्तर म्हणून दहशतवादांच्या हल्ल्यातून हे दांपत्य बचावले. दि.२१ एप्रिल रोजी मूर्तिजापूर करिता राकेश हुंदानी, पत्नी … Continue reading Pahalgam attack / मुर्तीजापुरातील दांपत्य थोडक्यात बचावले..!