मेहकर लोणार तालुक्यातील प्रलंबित समस्या तत्काळ निकाली काढा,अन्यथा ठिय्या आंदोलन नागवंशी संघपाल पनाड मेहकर लोणार विधानसभा, वंचित नेते (Lonar )

    प्रतिनिधि सैय्यद जहीर Lonar:शेगाव पंढरपूर पालखी मार्ग लगतच्या वार्ड क्रमांक १,२,५,६,व ईतर वार्डामध्ये राहणाऱ्या शेकडो नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसून त्या कुटुंबाला उघड्यावर पाडणाऱ्या जबाबदार अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून,पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लाऊन,नुसकानग्रस्त कुटुंबीयांना तात्काळ मदत करण्यात यावी सध्या शासनाच्या वतीने बँकेमार्फत विविध योजना राबविण्यात येत आहे. त्यामध्ये लाडके बहिण योजना … Read more

ज्ञानदीप विद्यानिकेतन विद्यालयातील विद्यार्थी भाविक सूर्यवंशी, पल्लवी मुडे स्पर्धेमध्ये विभागीय स्तरावर..(Hingnghat )

  प्रतिनिधी सचिन वाघे Hingnghat:हिंगणघाट :- 11 आणि 13 सप्टेंबर 2024, क्रीडा व युवक सेना संचालनालाय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि वर्धा जिल्हा क्रीडा परिषदच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत ज्ञानदीप विद्यानिकेतनच्या वयोगट 14 मुलीमध्ये पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar) पल्लवी मुडे थाळी फेक या खेळत तर वयोगट … Read more

प्रवासात अडचण; थेट आगारप्रमुखांना फोन?महामंडळाचा निर्णय : प्रवाशांच्या अडचणीवर तोडगा(bus)

  प्रतिनिधी सय्यद जहीर bus:एसटीच्या प्रवासात प्रवाशांना काही अडचण निर्माण झाल्यास त्यांनी ती तक्रार अथवा समस्या थेट आगारप्रमुखांना फोन करून निवारण करून घ्या, असे आवाहन एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या अडचणीचे निराकरण करणे सोपे होणार आहे. त्यासाठी आगारप्रमुखांसह इतर महत्वाचे दूरध्वनी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा … Read more

समाज रक्षक श्रद्धेय,बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे समाजाने खंबीरपणे उभे राहावे :- अशोक भाऊ सोनोने..( Lonar )

  प्रतिनिधि सैय्यद जहीर Lonar :बौद्ध समाज संवाद यात्रा मेहकर लोणार येथे, नागवंशी संघपाल पनाड मेहकर – लोणार वंचित विधानसभा नेते यांच्या नेतृत्वामध्ये संपन्न, यावेळी प्रमुख मार्गदर्शक अशोक भाऊ सोनोने अमित भाई भुईगळ, राजेंद्र भाऊ पातोडे, युजी बोराडे ,प्रा.मनोज निकाळजे, यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मेहकर-लोणार येथे बौद्ध समाज बांधवां सोबत संवाद करण्यात आला. यावेळी अशोक भाऊ … Read more

महेश ज्ञानपीठ स्कूल ची विभाग स्तरिय क्रॉस कंट्री. स्पर्धेकरिता निवड(Hingnghat)

  प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद वर्धा द्वारा जिल्हा स्तरिय क्रॉस कंट्री 4 km पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar) स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल वर्धा येधे संपन्न झाले या स्पधे मध्ये महेश ज्ञानपीठ स्कूल हिंगणघाटची अंडर 19 … Read more

समुद्रपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यकारिणी सदस्य अतुल गणेश बावणे यांनी केला भारतीय जनता पार्टीत प्रवेश(Hingnghat)

प्रतिनिधी सचिन वाघे Hingnghat:हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक, युवा व महीला कार्यकर्ते आ.समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात युवा मोर्चा व भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत. पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar) हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील समुद्रपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य … Read more

शहारातील संत कबीर वॉर्डात परिवर्तनाची लाट: युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठ्या संख्येने प्रवेश(sharadpawar)

  प्रतिनिधी. गुड्डू कुरेशी / सचिन वाघे हिंगणघाट सामाजिक कार्यकर्ते रज्जत देवतळे यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश… राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या हस्ते स्विकारला पक्ष प्रवेश… sharadpawar:हिंगणघाट :- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांचे सर्किय पदाधिकारी सूरज खोंडे यांच्या नेतृत्त्वात संत कबीर वॉर्डातील अनेक युवकांनी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार … Read more

दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी अपंग सेलचे मुख्यमंत्री यांना निवेदन..(cmomaharashtra)

  प्रतिनिधी. गुड्डू कुरेशी cmomaharashtra:हिंगणघाट:-दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी अपंग सेलचे वर्धा जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर यांचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन. पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar) दिव्यांगांना राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना आहेत परंतु त्या योजनांची अंमलबजावणी प्रभावी पणे होताना दिसून येत नाही त्यामुळे दिव्यांग बांधवांना वंचित राहावे लागत आहे त्यांची दखल घेण्यात … Read more

समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या ट्रॅव्हल्स वर दगडफेक करणारे अज्ञात आरोपीचा पोलिसांनी अवघ्या 48 तासाच्या आत शोध घेऊन केली अटक.(policenews)

  बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांची धडाकेबाज कारवाई. प्रतिनिधी सय्यद जहीर policenews:दिनांक 7 ऑक्टोबर 2024 रोजी दिग्रस येथून मुंबई येथे जाण्याकरता निघालेल्या माही ट्रॅव्हल्स क्रमांक एम. एच. 29 बी. इ.67 77 ही मेहकर कडून समृद्धी महामार्गाने जात असताना पोलीस स्टेशन समृद्धी महामार्गावर असलेला देऊळगाव कोळगाव गावाजवळील ओव्हरहेड ब्रिजवरून अज्ञात व्यक्तीने ट्रॅव्हल्स वर दगड … Read more

वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रेतीचोरी व अवैध वाहतुकीवर धडक कार्यवाही..(revenue)

प्रतिनिधी सचिन वाघे revenue:हिंगणघाट दि.१० ऑक्टो वणा नदीचे पात्रातील कवडघाट परिसरात रेती चोरी करीत अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एकूण सात ट्रॅक्टर ट्रॉलीसह एकुण ५०,८१,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत कारवाई पोलीसांच्या वर्धा येथील स्थानीक गुन्हे शाखेने केली. बुधवार रोजी स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा येथील दोन पथक हिंगणघाट पोलिस विभागाअन्तर्गत येणाऱ्या परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असतांना मिळालेल्या माहितीनुसार, … Read more