सिं:राजा तालुक्यात बँकेकडून होणारी नागरिकांची गैर सोय टाळावि अशी मागणी मनसे च्या वतीने करण्यात आली…

सिं:राजा तालुक्यात बँकेकडून होणारी नागरिकांची गैर सोय टाळावि अशी मागणी मनसे च्या वतीने करण्यात आली…     सि :राजा तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदाराणा निवेदन देण्यात आले आहे की तालुक्यात राष्ट्रीय कृत बँकेकडून नागरिकांचे हाल होत आहेत त्यासाठी तालुक्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकेत वृद्धान साठी वयक्तिक काऊंटर उपलब्ध करून द्यावे तसेच आधार लिंक, kyc फार्म … Read more

शाळा बंद पण शिक्षण सुरूच…….

शाळा बंद पण शिक्षण सुरूच…….

 

गजानन सोनटक्के
तालुका प्रतिनिधी जळगाव जा

 

कोरोनाचा वाढता प्रसार पाहता शाळा बंद असलेल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यास पाठवणे चालू आहे परंतु ग्रामिण भागातील सर्व विद्यार्थ्यांजावळ अँड्रॉइड मोबाईल नाही व काही विद्यार्थ्यांना मोबाईलवरनं अभ्यास करणे कठीण व शक्य नाही हे विचारात घेऊन जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव येथील जिल्हापरिषद शाळेच्या शिक्षिका अस्मिता क्षीरसागर यांनी सूनगाव येथील जी प शाळेतील वर्ग 7 च्या विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन अभ्यास कसा करावा व अभ्यास तपासून पुढील स्वाध्याय दिला या प्रमाणे शाळा बंद पण शिक्षण सुरूच ही म्हण पूर्णत्वास नेली व एक आदर्श उपक्रम राबविला

गोराडा धरण 100 टक्के साठा पूर्ण

गोराडा धरण 100 टक्के साठा पूर्ण गजानन सोनटक्के जळगाव जा   जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या कहुपट्टा आदिवासी गावाजवळ असलेल्या गोराडा धरण 45 ते पन्नास वर्षे जुने आहे या धरणाला सातपुड्यातून वाहत असलेल्या भिंगार नादिद्वारे धरणाला पाणी मिळते या धरणातून जळगाव जा ला पाणीपुरवठा केल्या जात होता या वर्षी जळगाव जामोद तालुक्यात 15 … Read more