बिडीओ भरत चव्हाण यांनी स्वीकारला ग्रामपंचायत सिरसोली चा प्रशासक म्हणून पदभार

  अडगांव बु प्रतिनिधी :दिपक रेळे   सिरसोली तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सिरसोली येथील ग्रामपंचायत ची मुदत 25 ऑगस्ट रोजी संपल्यामुळे प्रशासक पदावर प्रभारी गटविकास अधिकारी भरत चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली त्याप्रमाणे त्यांनी दिनांक 2 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत सिरसोली चा पदभार स्वीकारला त्या वेळी जिल्हा परिषद सदस्य सौ संगीता अढाऊ पंचायत समिती सभापती … Read more

वाशिम रिसोड रस्त्याचे काम पूर्ववत सुरू करा भूमिपुत्र संघटनेची मागणी

  अंकुश गिरी ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव वाशीम रिसोड रस्त्याचे काम पूर्ववत सुरु करण्यासाठी भूमिपुत्रचा रास्ता रोको वाशीम : रिसोड ते वाशीम रस्त्याचे नूतनीकरण सुरु असतांना कंत्राटदाराकडून अचानक काम बंद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाश्यांचे प्रचंड हाल होत आहेत.  बंद केलेले काम पूर्ववत सुरु करून तात्काळ सुरु करावे यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या नेतृत्वात  गुरवार ता. ३ सप्टेंबर … Read more

हिवरखेड पोलीस स्टेशनचा कार्यभार पूर्ववत सुरु

  अडगांव बु प्रतिनिधी दिपक रेळे   काही दिवस अगोदर हिवरखेड येथील चार पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागन झाली होती त्यामुळे हिवरखेड पोलीस स्टेशन तात्पुरते बंद करण्यात आले होते. येथील कामकाज तेल्हारा पोलिस ठाण्यातून सुरु होते. हिवरखेड परिसरातील नागरिकांना पोलीस तक्रार करायची असल्यास हिवरखेड वरुन तेल्हारा येथे खराब रस्त्याने येने-जाने हे तारेवरची कसरत करण्या बरोबर होती. … Read more

कोरोना चा कालावधीत व गणेशोत्सवात सथानिक लोकांना अडचणी न येऊ म्हणुन माननीय आमदार कार्यसम्राट श्री. कालिदास कोळंबकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले विविध उपक्रम 

      मुंबई प्रतिनिधी (महेश कदम)   कोरोना चा कालावधीत व गणेशोत्सवात सथानिक लोकांना अडचणी न येऊ म्हणुन माननीय आमदार कार्यसम्राट श्री. कालिदास कोळंबकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले विविध उपक्रम दादर पश्चिम भागातील सेनापती बापट मार्ग, भवानी शंकर रोड, काका साहेब गाडगीळ मार्ग या ठिकाणी पावसाळ्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खडे असल्याने नागरिकांना रहदारी … Read more

अमिताभ बच्चन कुटुंबात आली नवी पाहुनी,,,, कोन आहे है पाहुनी

  मुंबई : अमिताभ बच्चन साधारण काही महिन्याभरापूर्वीच बच्चन कुटुबीयांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली होती. ज्यानंतर चाहत्यांमध्ये बरंच चिंतेचं वातावरण पाहायला मिळालं. बिग बी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, आराध्या बच्चन यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. योग्य वेळी याचं निदान झाल्यामुळं बच्चन कुटुंबीयांनी त्यावरील उपचार घेत कोरोनावर मात केली. हळूहळू का असेना, पण अखेर … Read more

पुण्यात tv9 प्रतिनिधि च अखेर मुर्तु , मुख्यमंत्रीयांचा राजीनामा हीच पांडुरंगला श्रन्दाजली

  मुंबई पुण्यात पत्रकारांचा मृतु कोविड सेंटरच उद्घाटन करणाऱ्या मुख्यमंत्रीयांचा राजीनामा द्या पुण्यातील टीव्ही 9 मराठी’चे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला. पुण्यातील जम्बो हॉस्पिटलमध्ये पांडुरंग यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र प्रकृती खालावल्याने जम्बो हॉस्पिटलमधून खासगी हॉस्पिटलला शिफ्ट करण्यासाठी त्यांना कार्डिअक रुग्णवाहिकेची गरज होती. पण रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध झाली नाही. कार्डिअक रुग्णवाहिका जम्बो हॉस्पिटलला पोहचेपर्यंत … Read more

निराधार,दिव्यांग,श्रावणबाळांचे अनुदान तात्काळ जमा करा

      अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना च्या वतीने मुक्काम आंदोलन- डाॕ टाले मेहकर– शासनाने निराधार व गोरगरिबांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत मात्र संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे अनेक लाभार्थी अनुदानापासून वंचित राहत आहेत त्यामुळे निराधार व गोरगरीब लाभार्थ्यांचे अनुदान तात्काळ जमा करा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संबंधित कार्यालयात मुक्काम आंदोलन करण्याचा … Read more

विहिरित सापडल्या मुलगा, मुलीचा मुर्तुदेह

  मुख्य संपादक अनिलसिंग चव्हाण बिड- बिड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माटेगाव शिवारातील एका विहीरीमध्ये एका अल्पवयीन मुला व मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. विहीर मालक सुधाकर चव्हाण यांना ते मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसल्यानंतर त्यांनी याबाबत चकलांबा पोलीस ठाण्यास माहिती कळवली. शुभम रोहिदास कापसे वय (17 ) पुणे येथे शिक्षण घेत होता व कावेरी राजेंद्र … Read more

रस्त्यावर चिखलचं चिखल नागरिक त्रस्त!

  नासिर शहा प्रतिनिधी पिपंळखुटा ते आडगाव रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून चिखल साचला आहे.ग्रामस्थांना चिखल तुडक्त आपल्या गावात जावे लागत असल्याने चित्र आहे.या कडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. अडगांवची लोकसंख्या साठेचारशे असून,हे गाव राहेर (अडगांव) या गट ग्रामपंचायतमध्ये येते.गावामध्ये जाण्यासाठी साधा रस्तासुद्धा नाही.पिपंळखुटा या गावावरून दोन की.मी.चिखल तुडक्त या … Read more

सुशांत प्रकरनात मोठी अपडेट समोर येत आहे दिग्गज अभिनेत्यांना ड्रग्स पुरवठा करणारा वक्ती ताब्यात

      मुख्य संपादक अनिलसिंग चव्हाण मुंबई सुशांत प्रकरण दिवसे न दिवस वाढतच चालले आहे या प्रकरण मधे मोठा खुलासा समोर आला आहे की बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआयचा तपास सुरु आहे. सीबीआय तपासात रोज नवनविन खुलासे होत आहेत. अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर मोठे आरोप आहेत. रिया अंमली पदार्थ प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो … Read more