सरपंच व पुत्र कोरोना पॉझिटिव्ह

  गजानन सोनटक्के जळगाव जा जळगाव जामोद तालुक्यात कोरोनाचा कहर वाढत आहे व ग्रामीण भागात जास्त प्रमाणात वाढत आहेत असेच तालुक्यातील ग्राम खेर्डा येथील महिला सरपंच व त्यांचे पुत्र कोरणा पॉझिटिव निघाले आहेत सरपंच कोरोना पॉझिटिव निघाल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे कोरणा बाधित व्यक्ती राहत असलेला परिसर शासनाच्या वतीने करण्यात आलेला आहे सरपंच यांच्या … Read more

स्टेट बँक साखर खेर्डा येथे होत आहे ग्राहकांची गैरसोय

सिं.राजा/प्रतिनिधी पावसाळ्याचे दिवस सुरु असून शेतकरी पीक कर्जासाठी बँकेत दररोज येरझारा घालत असून साखरखेर्डा शाखेमध्ये ग्राहकांना योग्य ती वागणूक मिळत नसल्याने ग्राहकांची खूप धावपळ व ग्राहक खूप त्रस्त झाले आहेत याठिकाणी ग्राहकांना उन्हात उभे राहावे लागते त्या ठिकाणी बँकेने कसलीही सोय केलेली नाहीये. दि.04 सप्टेंबर रोजी दरेगाव शाखासंघटक मनसे राधेश्याम बंगाळे पाटील यांनी विचारपूस केली … Read more

राजे प्रतिष्ठान तर्फे परभणी जिल्ह्यातील नियुक्त्या करण्यात आल्या

  अंकुश गिरी ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव आज राजे प्रतिष्ठान परभणी जिल्हा अध्यक्षपदी डॉ.रामकिशन शेळके यांची नियुक्ति करण्यात आली.यावेळी* श्री.प्रल्हादराव जाधव ( मराठवाडा विभागीय अध्यक्ष राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य).श्री.बालाजी चां.दळवी(जि.उपाध्यक्ष हिंगोली)श्री.वैभव बेंडे(ता.अध्यक्ष वसमत) मुरली पाटील ,आदी.

मनब्दा येथे दोन वृध्द शेतकऱ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

  अडगांव बु प्रतिनिधी दिपक रेळे तेल्हारा तालुक्यातील मनब्दा येथिल शेतात विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने दोन वृध्द शेतकऱ्यांचा मृत्यू झाला ची घटना शुक्रवार ४संप्टेबर रोजी सकाळी दहा वाजता सुमारास घडली पांडुरंग अमृता पाथ्रीकर वय ७०व रामकृष्ण संपत शिखरे वय ७४अशी मृतकाचे नावे आहेत मनब्दा येथिल पांडुरंग पार्थिकर व रामकृष्ण शिखरे हे दोघेही मित्र असुन ते … Read more

रियाची घरी NCB, सर्च ऑपरेशन सुरु, मिरांडाला घेतले ताब्यात

  मुंबई, सुशांत सिंह राजपूत प्रकरणी ड्रग्ज कनेक्शन असल्याचं समोर आल्यानंतर आता रिया-शोविक आणि सॅम्युल मिरांडा समोरच्या अडचणी वाढल्या आहेत. शोविक आणि रियाचे ड्रग्ज विषयी चॅट समोर आल्यानंतर नार्कोटिक्स विभागाची एका टीमनं रियाच्या घरी शुक्रवारी सकाळी छापा टाकला आहे. तर दुसरी टीम सॅम्युल मिरांडाच्या घरी दाखल झाली असून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. सॅम्युल … Read more

जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड(रेल्वे)येथील दोन युवकांचा साकोली तालुक्यातील शिवणीबांध तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना

  शैलेश राजनकर प्रतिनिधि (दि.3 सप्टेंबर)ला घडली.सदर युवक हे पोहण्यासाठी त्या तलावात गेले असल्याची माहिती समोर आली आहे.मृतामध्ये सौंदड निवासी नितेश धनिराम सूर्यवंशी(वय 20) व श्रीरामनगर रहिवासी अमर शामराव कुंभारे(वय 20)या मुलाचा समावेश आहे.घटनेची माहिती मिळताच आजुबाजूच्या नागरिकांनी तलावावर एकच गर्दी केली होती.ते बुडत असल्याचे दिसताच त्याठिकाणी हजर असेलल्या स्थानिकांच्या सहकार्याने त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात … Read more

बुलडाणा टिव्ही जर्नालिस्ट असोसिएशन ची नवीन जम्बो जिल्हा कार्यकारणी गठीत…

  जिल्हाध्यक्षपदी वसीम शेख सचिव युवराज वाघ तर कार्याध्यक्ष फहिम देशमुख…. खामगाव – पत्रकारांवर होत असलेल्या अन्याय , अत्याचार व त्यांच्या न्याय हक्कासाठी गेल्या 12 वर्षापासुन टिव्ही जर्नालिस्ट असोसिएशन जिल्ह्यात एक लढाऊ संघटना म्हणून काम करत आहे, आज खामगाव येथील विश्राम भवन येथे असोसिएशनची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत आधीचे जिल्हाध्यक्ष अमोल गावंडे … Read more

एक स्पॉट व सोन्यासारख कुटुंब उध्वस्त

मुख्य संपादक अनिलसिंग चव्हाण (कोल्हापूर) : एक स्पोट व सर्व संसार उध्वस्त गॅस हा स्फोटक पदार्थ असल्याचे माहीत असूनही निष्काळजीपणाने रेग्युलेटर सुरू ठेवल्याने उडालेल्या भडक्‍यात दोघांच्या मृत्यूस आणि दोघांच्या गंभीर जखमी होण्याला कारणीभूत ठरल्याबद्दल पोलिसांत एकावर गुन्हा दाखल केला. उमेश वसंत मोहिते (वय ३५, मांडेकर गल्ली) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, … Read more

बिडीओ भरत चव्हाण यांनी स्वीकारला ग्रामपंचायत सिरसोली चा प्रशासक म्हणून पदभार

  अडगांव बु प्रतिनिधी :दिपक रेळे   सिरसोली तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सिरसोली येथील ग्रामपंचायत ची मुदत 25 ऑगस्ट रोजी संपल्यामुळे प्रशासक पदावर प्रभारी गटविकास अधिकारी भरत चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली त्याप्रमाणे त्यांनी दिनांक 2 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत सिरसोली चा पदभार स्वीकारला त्या वेळी जिल्हा परिषद सदस्य सौ संगीता अढाऊ पंचायत समिती सभापती … Read more

वाशिम रिसोड रस्त्याचे काम पूर्ववत सुरू करा भूमिपुत्र संघटनेची मागणी

  अंकुश गिरी ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव वाशीम रिसोड रस्त्याचे काम पूर्ववत सुरु करण्यासाठी भूमिपुत्रचा रास्ता रोको वाशीम : रिसोड ते वाशीम रस्त्याचे नूतनीकरण सुरु असतांना कंत्राटदाराकडून अचानक काम बंद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाश्यांचे प्रचंड हाल होत आहेत.  बंद केलेले काम पूर्ववत सुरु करून तात्काळ सुरु करावे यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या नेतृत्वात  गुरवार ता. ३ सप्टेंबर … Read more