अकोट येथे कोरोना वीर पुरस्कार सोहळा संपन्न .

  अडगांव बु प्रतिनिधी दिपक रेळे आकोट : 06/09/2020. स्थानिक राजे संभाजी ऍकेडमी अवधुत कॉलॉनि येथे,तानाजी मालुसरे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अकोट द्वारा कोरोना वीर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून,ना.त. राजेश गुरव, psi पाटेखेडे मॅडम,शिवसेना जिल्हा समन्वयीका माया ताई म्हैसने,शिवसेनेचे मनीष दादा कराळे, चित्रपट निर्माते दीपक गोरे,adv संतोष खवले हजर होते.तर कोरोना … Read more

देवरी ‘-चिचगड मार्गावर खड्डे च खड्डे

    शैलेश राजनकर. गोंदिया प्रतिनिधि केंद्र व राज्य शासन रस्ते नवीनीकरणासाठी विविध योजनांतर्गत कोटय़वधीचा निधी देतात. मात्र हा निधी रस्यांवरील खड्ड्यांमध्ये जात असल्याचे निदर्शनास येते. देवरी- चिचगड मार्ग हे त्याचेच उदाहरण असुन रस्त्यावर खड्डे की खड्डयात रस्ता शोधण्याची वेळ आली आहे. देवरी शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक. ६ वर असुन तालुका, पंचायत समिती, कृषी, शिक्षण … Read more

वान धरणात आता ७४.२७टक्के जलसाठा

  अकोला बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष वेधण्याऱ्या तेल्हारा तालुक्यातील वारी भैरवगड येथील वान धरणात आता ७४.२७ टक्के जलसाठा उपलब्ध झाला असल्याची माहिती वान धरण अधिकारी यांनी दिली या धरणात दर दिड तासांनी १ सेमी ने वाढ होत असल्याने हे धरण उधा पर्यत ७५ टक्के होणार असल्याची माहीती अधिकाऱ्यानी दिली आहे आहेअमरावती जिल्ह्यात झालेले कमी पजन्यमान … Read more

जळगाव तालुका मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्यावतीने विविध मागण्यांसाठी दिले निवेदन

  गजानन सोनटक्के जळगाव जामोद   Covid-19 या महामारी मुळे जाहीर केलेल्या लोकांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती मुळे सर्वसामान्य कष्टकरी जनतेचे जीवन उद्ध्वस्त झाले शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही मजुरांच्या हाताला काम नाही यामुळे सर्वसामान्य जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे तसेच या लॉकडाऊन मध्ये रस्त्यावर व्यवसाय करणारे छोटे व्यवसायिक यांचे व्यवसाय ठप्प झाले त्यांच्याकडे इतर कोणतीही उपजीविकेचे … Read more

अभिनेत्री कंगणा रणावत हिचा तिव्र शब्दात निषेध करण्यात आला!:शिवसेना महीला आघाडी र्तफे!

  नासिर शहा प्रतिनिधी   अकोला :- शिवसेना महीला आघाडी अकोला कडुन संपर्कसंघटीका वैशालीताई घोरपडे यांच्या मार्गदर्शनात्त जिल्हा संघटीका देवश्री ठाकरे यांच्या नेतृत्वात अभिनेत्री कंगणा रणावत हिचा तिव्र शब्दात निषेध करण्यात आला संपूर्ण महाराष्ट्र हा मराठी अभियतेचा गड आहे.मुंबईला पाकव्याप्त करिमर असा उलेख करून महाराष्ट्राचा अपमान केला.झाशीच्या राणी तिची तुलना करणारे राम कदम ह्यांचा ही … Read more

संग्रामपुर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील सर्वच अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह

    आल्याने चिंता वाढली आहे. सोबतच तीन दिवसांपूर्वी या शाखेतील एक अधिकारी पॉझिटिव्ह आला होता. त्यामूळे तीन दिवसा पासून बँकेचे सर्व व्यवहार बंद करून एकूण दहा लोकांचे स्वॅब नमुने घेऊन तपासणीला पाठविले होते.दिवसेंदिवस कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याने स्वॅब तपासणी करणाऱ्या लॅबमध्ये तान वाढत आहे.परिणामी संग्रामपूर येथील बँकेतील लोकांचे रिपोर्ट येण्यास चार दिवस लागले. चवथ्या … Read more

डोणगांव मध्ये कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य विभागाचे अभियान रॅली

  बुलढाणातील मेहकर तालुक्यामधील डोणगांव शहरात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडुन आरोग्य अभियान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते,जिल्हासह ग्रामीण भागात गेल्या पाच महिन्यापासुन कोरोना विषाणूच्या लढाईत शासन-प्रशासन सर्वोतपरी प्रर्यत्न करतानी दिसत आहेत.पण काही टंगेखोर आजही रसत्यावर मोकाट फिरतांना दिसत असल्याच्या कारणाने ,कोरोना विषाणूशी मुकाबला करण्यासाठी घरातच थांबणे गरजेचे आहे. कोरोना विषाणू संसर्गाची साखळी रोखण्यासाठी जिल्हा … Read more

दलित वस्तीमधील हायमास लाईट च्या कामाच्या निवीदेमधे पारदर्शकता ठेवण्याबाबत

जळगाव जा तालुक्यात ७५ लक्ष रुपयाचे हायमास लँम्प मंजुर झाल्याचे दि. २/९/२०२० रोजी दै सकाळ वृत्त पत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीतुन कळाले त्या अनुशंगाने आपल्या प्रशासनास माझ्या पुर्ण मगणीची खालील प्रश्नाची लेखी स्वरुपात तात्काळ पुर्तता करण्यात यावी १) हायमास लँम्प ची खरोखर गरज आहे का..? २)ह्या लँम्प बाबत मगासवर्गीय वस्तीतील ग्रामस्थाना विचारात घेण्यात आलेले आहे काय..? … Read more

जळगाव जामोद येथील अट्टल चोरटा जेरबंद

  गजानन सोनटक्के जळगाव जामोद बंद घरातले दिवे चालू-बंद होत असल्याने शेजार्‍यांना शंका आली. त्यांनी लगेच पोलिसांना कळवले. पोलिसांनीही वेळ न दवडता धाव घेतली आणि दबा धरून बसलेल्या चोराच्या मुसक्या आवळल्या. गेल्या काही दिवसांत शहर, तालुक्यात झालेल्या घरफोड्या या चोरानेच केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यादृष्टीने तपास केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून जळगाव जामोद शहरात … Read more

रावणवाडी पोलिस स्टेशन अंतर्गत गाव गारा (गात्र) गेल्या अनेक दिवसांपासून गावात अवैध दारूची विक्री

    शैलेश राजनकर प्रतिनिधि गोंदिया होत असल्याची माहिती पोलिस स्टेशन रावणवाडी येथे देण्यात आली. गारा (गात्र) व सावरी या गावात दारूची अवैध विक्री बेबनाव पद्धतीने सुरू झाली आहे, त्यामुळे ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कुलूपबंदी सुरू झाली आहे, अशी माहिती आहे की, गरारा (गात्र) सावरी या गावात अवैध दारू विक्री सार्वजनिक आणि पोलिसांच्या … Read more