भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या लढ्याला यश

      अंकुश गिरी ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव भूमिपुत्र च्या लढ्याला यश अखेर झाले पंचनामे सुरू अतिवृष्टीने डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांचे उडीद मुंगांचे पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत . भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने विविध ठिकाणी निवेदने देण्यात आले होते याच निवेदनाची दखल घेत मा. मुख्यमंत्री उधव ठाकरे साहेब यांनी अतिवृष्टीने खराब झालेल्या उडीद व मुंगांचे … Read more

८ वर्षीय नाबालिकवर अत्याचार ,नराधमावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल…….

मुख्य संपादक अनिलसिंग चव्हाण वर्धा,देवळी तालुक्यातील खर्डा येथे रविवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास ८ वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली पीडित चिमुकलीचे कुटुंब रोजमजुरी करतात. पीडित चिमुकली तिची सायकल आणण्यासाठी जात असताना आरोपी किरण शहारकर याने तिची वाट अडवून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या बाथरूममध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. चिमुकली … Read more

सूनगाव येथील बेपत्ता असलेला तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला

  गजानन सोनटक्के प्रतिनिधी जळगाव जा   जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव येथील संतोष शालीग्राम वानखडे वय 38 वर्षे तरुण 29 ऑगस्ट शनिवार रोजी 11 वाजताच्या सुमारास घरून निघून गेला घरच्यांनी व गावातील लोकांनी शोध घेतला परंतु सदर तरुण बेपत्ता आहे दि 30 ऑगस्ट ला दुपारी पोलिसस्टेशन जळगाव जामोद येथे तरुण हरवल्याची तक्रार शालीग्राम वानखडे (वडील … Read more

पति – पत्नी जागिच ठार

    नाशिक येथे पति पत्नी ठार झाल्याची घटना घडली नाशिक रस्त्यावर ओझरखेड कॉलनी नजीक वळणावर चार चाकी माल वाहतुक गाडी व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकी वरील पतीपत्नी जागीच ठार झाले. याबाबत माहिती अशी की, रविवारी (दि.३०) दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान सुधाकर रामराव महाले (वणी, वय ४२) व त्यांची पत्नी संगीता … Read more

तिसऱ्या दिवसीही सीबीआई कडून रियाची चौकशी सुरुच

  मुख्य संपादक अनिलसिंग चव्हाण सुर्या मराठी न्यूज मुंबई | बॉलिवूड स्टार सुशांतसिंह राजपूत मृत्यूच्या प्रकरणी सीबीआय आज पुन्हा एकदा रिया चक्रवर्तीची चौकशी करणार आहे. याप्रकरणी सीबीआयनं काल, शनिवारी रिया चक्रवर्तीची खूप तास कसून चौकशी केली. पण सीबीआयला आणखीन काही मुद्द्यांवर माहिती घ्यायची आहे. ज्यासाठीच रियाला सगल तिसऱ्या दिवशी चोकशीसाठी बोलवण्यात येतं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार … Read more

ब्रेकिंग … सूनगाव येथे कोरोना पॉझिटिव्ह

  गजानन सोनटक्के तालुका प्रतिनिधी जळगाव जा   जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव येथील 45 वर्षीय महिला कोरणा पॉझिटिव निघाल्याने सूनगाव येथे एकच खळबळ उडाली आहे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग यांनी स्थानिक परिसरातील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यास सुरुवात केलेली आहे सूनगाव पेटपुरा भागातील 45 वर्षीय महिला कोरोना बाधित निघाली आहे व परिसर … Read more

अडगाव बु. केंद्रांची online शिक्षण परिषद संपन्न

    स्थानिक अडगाव बु केंद्रातंर्गत येणाऱ्या शाळांचे मु. अ. तथा शिक्षक यांची Online शिक्षण परिषद घेण्यात आली.   दिपक रेळे प्रतिनिधी अडगांव बु   सर्वप्रथम अडगाव बु केंद्रांचे केंद्रप्रमुख किशोर कोल्हे यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात शिक्षणाधिकारी ठग मॅडम तथा Diecpd चे प्राचार्य डुकरे सर गटशिक्षणाधिकारी दुतंडे सर यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थी विकास घडविण्याच्या दृष्टीने … Read more

सूनगाव येथील तरुण बेपत्ता

  गजानन सोनटक्के तालुका प्रतिनिधी जळगाव जा जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव येथील संतोष शालीग्राम वानखडे वय 38 वर्षे तरुण 29 ऑगस्ट शनिवार रोजी 11 वाजताच्या सुमारास घरून निघून गेला घरच्यांनी व गावातील लोकांनी शोध घेतला परंतु सदर तरुण बेपत्ता आहे आज दि 30 ऑगस्ट ला दुपारी पोलिसस्टेशन जळगाव जामोद येथे तरुण हरवल्याची तक्रार शालीग्राम वानखडे … Read more

सुनगाव येथे ग्रीन प्लॅनेट ग्रुपच्या सदस्यांनी केले वृक्षारोपण

  गजानन सोनटक्के जळगाव जा प्रतिनिधि दिनांक 30 ऑगस्ट रोजी येथील ग्रीन प्लॅनेट ग्रुपच्या सदस्यांनी सातपुडा पर्वतातील गोरक्षनाथ या परिसरात वृक्षारोपण केले त्यामध्ये त्यांनी वड पिंपळ व बेल या वृक्षांची रोपे लावली व त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी घेतली यामध्ये ग्रुप सदस्य निवृत्ती वंडाळे गजानन वंडाळे आशिष भगत गजानन भगत केशव बारपाटील देवेंद्र केदार अविष भगत अतुल … Read more

कोविड १९च्या काळातील ग्रंथालय कर्मचार्‍यांना दुप्पट वेतन देण्यात यावे!म.प्र.ग्र.सेनेची मागणी

  आडगांव बु प्रतिनिधी दिपक रेळे   कोविड१९चा संसर्ग वाढु नये या करिता राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय शासनाच्या आदेशानुसार बंद आहेत सुमारे बाविस हजार कर्मचार्‍यांना आर्थिक अडचनिंणा सामोरे जावे लागत आहे.या कर्मचार्‍यांना सहा महीण्याच्या लाॅकडाऊन काळातील पगार दुप्पट देवुन दिलासा द्यावा अशी मागणी मुख्यमंञी उध्वरावजी ठाकरे यांच्याकडे महाष्ट प्रदेश ग्रंथालय सेनेचे विभाग प्रमुख अशोकराव जाधव … Read more