या तालुक्यात एकाच दिवसी पांच अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार

  मुख्य संपादक अनिलसिग चव्हाण सोलापुर ,उपळाई बुद्रूक धक्कादायक ही घटना मन हिलावनारी आहे तसेच या राज्यात महिला व मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असताना, आता यात अल्पवयीन मुलांचा समावेश देखील मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. महिला व मुलींबरोबरच आता लहान मुलांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक अशी … Read more

शिक्षक व ग्रामसेवक रहिवास बाबत खोटे दस्तावेज सादर केल्याप्रकरणी चौकशीच्या मागणीसाठी उपोषण सुरू..

गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी:- जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील शिक्षक व ग्रामसेवक मुख्यालयी न राहता तालुक्याच्या ठिकाणी राहतात मात्र मुख्यालय रहिवाशी चे खोटे दस्तावेज पंचायत समितीला सादर केले आहे त्यामुळे सचिव शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक व सरपंच यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी अर्जुन दामोदर सपकाळ यांनी उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद कार्यालयासमोर दिनांक 14 … Read more

सातळी रस्त्याचे डांबरीकरण त्वरित व्हावे या मागणीसाठी सरपंच पतीचे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू

  गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी:- जळगाव जामोद तालुक्यातील सातळी गावाला जोडणाऱ्या या रोडचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे तसेच गावाला जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील नाली वरील पाईप फुटल्याने गावकऱ्यांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे त्यामुळे गावातील नागरिकांनी दळणवळण कसे करावे हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे त्यामुळे सातळी येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभाग … Read more

वैजापूर येथील नारंगी सारंगी धरण दहा वर्षांनंतर पहिल्यांदा एका दिवसात 10टक्के वाढ , धरण 50 टक्यावर

  ऋषी जुंधारे,वैजापूर प्रतिनिधी वैजापूर तालुक्यात काल झालेल्या पावसात नांदगाव येथील नारंगी सारंगी नदी दुधडी भरून वाहत आहे त्यामुळे कालच्या पावसामुळे नारंगी सारंगी धरणामध्ये 10 टक्के वाढ झाली आणि एकूण पाणीसाठा 50 टक्के वर पोहचला, त्यामुळं वैजापूर शहराची चिंता मिटली

कांदा निर्यात बंदीचा निर्णय तातडीने मागे घ्या – छगन भुजबळ

  सागर जैवाळ सिल्लोड कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेण्याबाबत छगन भुजबळ यांची पक्षप्रमुख खासदार शरद पवार यांच्याशी चर्चा मुंबई,नाशिक,केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी लागू केल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्याचबरोबर हजारो क्विंटल कांदा मुंबई बंदरात अडकला असून त्याची निर्यात प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी यासंदर्भात पक्षप्रमुख खासदार शरदचंद्र … Read more

हिंगणी गावात सिलेंडरचा भड़का

  तेल्हारा -प्रतीनीधी अमोल जवंजाळ अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिंगणी बु या गावात सिलेंडर चा भडका झाल्याची माहिती आहे.प्राप्त माहिती नुसार हिंगणी बु गावातील एका घरात सिलेंडर चा भडका झाला.हा भडका एवढा भयानक होता की यात चार ते पाच घरे जळाल्याची माहिती आहे. घटनास्थळी असलेल्या व्यक्तीनं प्रमाणे यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.घटनेची माहिती मिळताच हिवरखेड … Read more

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदर्श शिक्षक पुरस्कार

  ऋषी जुंधारे, वैजापूर प्रतिनिधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान,वैजापूर च्या वतीने तालुक्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदर्श शिक्षक पुरस्काराने प्रतिष्ठानच्या वतीने सौ वैशाली नामदेव पगारे मॅडम नगरपालिका मौलाना आझाद हायस्कूल, वैजापूर यांना सन्मानित करण्यात आला. या वेळी उपस्थित सन्मानीय  आमदार श्री रमेश पा. बोरणारे सर,वैजापूर नगराध्यक्ष सौ शिल्पा ताई परदेशी,उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब … Read more

खासदार प्रतापराव जाधव कोरोना पॉझिटिव्ह;

  आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. परंतु, यापूर्वीच लोकसभेचे १७ खासदार कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून, यात बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचाही समावेश आहे. खासदार जाधव यांची १२ सप्टेंबर रोजी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती श्री. जाधव यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना दिली. खासदार जाधव यांना सध्यातरी कोरोनाची कोणतेही लक्षण नसल्याने दिल्लीत त्यांच्या निवासस्थानीच त्यांनी स्वत:ला … Read more

शेतकरी बांधवांवर आस्मानी संकटासह सुलतानी संकट

  नासिर शहा पातूर तालुका प्रतिनिधी पातुर तालुक्यातील शेतकरी बांधवांवर आस्मानी संकटासह सुलतानी संकटाचे सावट निर्माण झाले असल्याची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे यामध्ये नगदी व अल्पावधीत येणाऱ्या मुग उडीद पीक पासुन पेरणी खर्च ही वसुल झाला नसल्याची वास्तविकता आहे तर पातुर तालुक्यात नुकतीच ढगफुटी झाल्याने शेती पीकासह खरडून गेली आहे तर वन्य प्राणी यांच्या … Read more

अतिवृष्टीमुळे पातूर तालुक्यातील केळीचे नुकसान राहेर

    नासिर शहा पातुर तालुका प्रतिनिधी दि. 13 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या अतिवृष्टि मूळे पातूर तालुक्यातील राहेर या गावामधील उतावडी नदीला मोठा पुर येउन राहेर येथील विजय पाचपोर यांच्या शेतातील केळीचे पीक वाहुन गेले असता त्या पिकाची पाहणी करताना जि.प.सदस्य पती पंजाबभाऊ पवार ग्रामसेवक मेहरे साहेब मा. सरपंच दिनेश पाचपोर शिवसेना शा. प्र. दिपक … Read more