पालकमंत्री यांचे आदेश जनता कर्फ्यू

  गजानन सोनटक्के जळगाव जा बुलढाणा – जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यामध्ये 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत कडकडीत जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना डॉ राजेंद्रजी शिंगणेसाहेब यांनी केले आहे. तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाला आज जिल्हा नियोजन भवनामधील पालकमंत्री … Read more

अंखड हिंदुस्थान चे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष पंतप्रधान, आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून

    आज पातुडाॅ बु जि प सर्कलच्या वतीने गरिब गरजुंना माननीय आमदार श्री संजुभाऊ कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली धान्य वाटप करण्यात आले. यावेळी श्री ज्ञानदेवभाऊ भारसाकळे जि प सदस्य, श्री. गजाननभाऊ दाणे, सभापती कृ उ बा समिती, सौ रत्नप्रभाताई नि धर्माळ पं स सदस्या, श्री. भारतभाऊ वाघ, श्री. लोकेश राठी,श्री. प्रकाशभाऊ अरबट, श्री. अविनाशभाऊ धर्माळ, … Read more

अकोला जिल्ह्यात आज पत्रकारांचे एसएमएस पाठवा आंदोलन

  अकोला – कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पत्रकारांच्या कुटूंबियांना शासनाने 50 लाख रुपयांची मदत करावी, कोरोना काळात विमा संरक्षण द्यावे, दिवंगत पत्रकार संतोष पवार व पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूची चोकशी करावी,कोविड हॉस्पिटलमध्ये पत्रकारांसाठी बेड राखीव ठेवण्यात यावेया प्रमुख चार मागण्यासाठी आज अकोला जिल्हा व सर्व तालुका संघातर्फे आरोग्य मंत्र्यांना एसएमएस पाठवा आंदोलन करण्यात येत आहे.मराठी पत्रकार … Read more

रात्री पायी फिरत असतांना समोरून आलेल्या आयशर ट्रकने धडक दिल्याने एक महिला जागीच ठार तर एक महिला गंभीर जखमी

  मुख्य संपादक अनिलसिंग चव्हाण चिखली : रात्री पायी फिरत असतांना समोरून आलेल्या आयशर ट्रकने धडक दिल्याने एक महिला जागीच ठार तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना चिखली ते बुलडाणा रोडवरील जैन शोरूम समोर घडली. याबात पोलीसांनी दिलेल्या माहितीवरून काल रात्री १० च्या सुमारास विद्या लक्ष्मण वायाळ (वय ४५ ) व मंगला जाधव ( … Read more

कोरोना काळातही स्वच्छतेचा अभाव नालीचे दुषित पाणी घुसतय घरात

  अडगांव बु प्रतिनिधी दिपक रेळे   तेल्हारा तालुक्यातील अडगांव बु शिवाजी नगर येथील नागरिकांनी अनेक वेळा ग्राम पंचायत कार्यालयात स्वच्छते बाबत तक्रारी केल्या मात्र निगरगट्ट प्रशासनाने त्यांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही त्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावातीलच रहिवासी अपंग महिला कल्पना सुरेश सित्रे ह्यांच्या घरासमोर बांधकाम केलेली नाली ही चुकीच्या पद्धतीने … Read more

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची प्रहारची मागणी- ज्ञानेश्वर घोडके

  ऋषी जुंधारे प्रतिनिधी,वैजापूर वैजापूर तालुक्यातील शेतकर्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या फळबागा व पिकांचे सरसकट पंचनामा करून मदत करण्याची मागणी तसेच नुकतेच जाहीर केलेल्या कांदा निर्यातबंदी चा फेरविचार करून कांदा निर्यातबंदी उठवण्याची मागणी प्रहरचे वैजापूर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके,गणेश सावंत,विशाल शिंदे आदींच्या शिस्टमंडळाने बुधवारी राज्यमंत्री बच्चु कडू यांची भेट घेत त्यांना याबाबद निवेदन देऊन मागणी केली,त्यावर … Read more

कांदा निर्यातबंदी तातडीने माघे घ्या-छगन भुजबळ

  ऋषी जुंधारे ,वैजापूर प्रतिनिधी कांदा निर्यायतबंदी संदर्भात आज राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. यासंदर्भात केंद्राला तातडीने पत्र पाठविण्यात येईल तसेच पाठपुरावा करून निर्यातबंदी उठविण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात आपले विचार मांडले. यावेळी … Read more

स्टेट बैंक ATM मधून 500 ची नोट नकली

  धक्कादायक चक्क 500 ची नोट नकली संग्रामपुर येथील स्टेट बैंक ATM मधून आज एका ग्राहकाला ATM मधून पैसे काढण्या करिता गेला असता त्या ATM मधून चक्क 500 ची नोट नकली बाहेर आली ATM मधे गार्ड नसल्या मुळे ग्राहका न संग्रामपुर स्टेट बैंक मधे जायुन विचारपुस केली असता पहिले तर बैंकेत कर्मचारी, अधिकारी ग्राहकावर गरम … Read more

एटीम ची सुविधा सुरळीत करा

  गजानन सोनटक्के जळगाव जा आज दि 16/09/20/रोजी पिंपळगाव काळे येथील सेंट्रल बँक चे A T M सुविधा नियमीत करण्याबाबत आज सेंट्रल बॅंक मॅनेजर यांना निवेदन देण्यात आले सेंट्रल बॅंक शाखेच्या एटीएम मध्ये बऱ्याच दिवसांपासून चलनाचा तुटवडा आहे पिं काळे हे गाव 20 ते 25 हजार लोकसंख्येचे गाव आहे व 15 ते 16 खेड्यातील लोक … Read more

कांदा निर्यात बंदी हटवा व सोयाबीन पिक वीमा मंजूर व्हावा यासाठी प्रसेनजीतदादा विचारमंच च्या वतीने निवेदन देण्यात आले

  जळगाव जामोद उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेऊन कोरोनाच्या संकट काळात आर्थिक डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय केला आहे. प्रसेनजीतदादा विचारमंच च्या शेतकरी विरोधी धोरणाचा व केंद्र शासनाचा निषेध करून कांदा निर्यात बंदी तात्काळ हटवन्यात यावी तसेच चालू हंगामात झालेल्या सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकासन झाले असल्यामुळे शेतकऱ्यांचा पिक … Read more