महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने केंद्र सरकारला कांदा पाठवून आंदोलनातून निषेध

http://https://youtu.be/tyvW4Igfjms फुलंब्री तालुका प्रतिनिधी सागर जैवाळ आज राज्यभरात राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी च्या वतीने केंद्र सरकारला कांदा पाठवून आंदोलनाच्या माध्यमातून निषेध व्यक्त जगभरात लाॅकडाऊन असताना, गारपीट, पाणी टंचाई, दुष्काळ, रोगराई या नैसर्गिक आपत्तींना तोंड देत, अनेक आव्हानांचा सामना करीत शेतकरी वर्गाने कांदा उत्पादन घेतले, चार पैसे हातात मिळतील असं वाटत असतानाच लहरी केंद्र सरकारने तातडीने … Read more

कोरोनाच्या संकटकाळी इंग्रजी शाळांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मागणी निवेदन

  फुलंब्री तालुका प्रतिनिधी सागर जैवाळ कोरोना च्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा बंद असल्यामुळे आज खाजगी शाळा मुख्यतः इंग्रजी शाळांवर खूप मोठे आर्थिक संकट आले आहे खाजगी शाळेची संस्थाचालक यांनी अगोदरच विद्यार्थ्यांच्या हितासाठी बँकेकडून कर्ज घेऊन मुलांना शिक्षण देण्याचे काम खाजगी शाळा करत होत्या परंतु कोरोना संकट आल्यामुळे इंग्रजी शाळांचे संस्थाचालक आर्थिक अडचणीत आले असून … Read more

लोकजागर मंचचा ‌एक हात मदतीचा

हिंगणी बु. येथे सिलेंडर गॅस मुळे झालेल्या विस्फोट‌‌ मुळे नुसकान पाहणी केली असता त्या सर्व घरे ‌हे‌आगीत राख झाले अश्यावेेळी नेहमी मदतीसाठी‌‌‌ नागरिकांसाठी धावुन येणारे लोकजागर मंच संस्थापक अनिलदादा गावंडे यांच्या विनंती वरुन लोकजागर मंच च्या वतीने सढळ हाताने आर्थिक मदत करण्यात आली तसेच त्या नागरिकांना शासकीय अधिकारी तहसीलदार साहेब यांच्या बद्दल विचारले असता स्वतः … Read more

युवा सेना जळगाव जामोद यांनी दिले नगरपरिषद मुख्याधिकार्‍यांना निवेदन…

  गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी:- मागील ६ ते ७ महीण्यापासुन पुर्ण जगात कोरोना सारख्या महामारी ने ग्रासलेले असतांना सुद्धा प्रभाग ९ मधे गेले १५ ते २० दिवस झाले कोणतीही घनकचरा गाडी व नाल्यांची साफसफाई साठी आलेले नाही या बाबत वारंवार संपर्क करुनही मुख्याधिकारी तसेच न. प प्रशासकीय अधिकारी हेतुपुरस्परपने डोळे झाक करत आहे, सदर घनकचरा … Read more

‌पळशी गावामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा दिन आयोजित करून रक्तदान शिबिर घेण्यात आले

  सिल्लोड तालुका प्रतिनिधी सागर जैवाळ माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त पळशी गावांमध्ये सेवा दिन आयोजित करून रक्तदान शिबिर घेण्यात आले त्यामध्ये गावातील पदाधिकाऱ्यांनी व व युवकांनी पुढाकार घेऊन रक्तदान केले यावेळी सरपंच पळशी तथा भवन सर्कल प्रमुख दत्ता पा. बडक पंचायत समिती सदस्य नारायण पा. बडक,माजी तंटामुक्ती अध्यक्ष तथा भाजपा तालुका चिटणीस भाऊसाहेब पा. … Read more

मुलाने केली आई बेपत्ता असल्याची तक्रार

  गजानन सोनटक्के जळगांव जामोद सुनगाव येथील 42 वर्षीय विवाहिता बेपत्ता दिनांक 17- 9- 2020 रोजी सागर अनंता धर्मे वय वर्ष 20 व्यवसाय शेती राहणार सूनगाव ,तालुका जळगाव जामोद यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशन ला रिपोर्ट दिला की त्यांची आई नाव ज्योती अनंता धर्मे 42 वर्ष असून तालुका जळगाव जामोद ही 17- 9- 2020 रोजी … Read more

नव्या दिशा संस्थेअंतर्गत कोरोना जनजागृती

  गजानन सोनटक्के जळगाव जा जळगाव जामोद तालुक्यातील अकोला खुर्द या गाव या गावात जनजागृती करण्यात आली नव्या दिशा संस्था बेंगलोर ग्रामीण कुटा क्रेडिट एक्सेस लिमिटेडच्या वतीने सुपडा बोचरे विकास अधिकारी यांनी कोविड 19 विषयी महिती दिली त्यामध्ये त्यांनी स्वच्छता विषयी व दररोजच्या जीवनात सकस आहार घ्यावा व हात वेळोवेळी धुवावे अशी माहिती दिली यावेळी … Read more

मेहकर तालुका महात्मा फुले ब्रिगेडच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

  मेहकर तालुका महात्मा फुले ब्रिगेडच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा नवजीवन विद्यालय अंजनी बुद्रुक या ठिकाणी पार पडला .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले ब्रिगेडचे जिल्हा संघटक ज्ञानदेव बळी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मेहकर तालुका अध्यक्ष राजेश मगर अमरावती विभाग संपर्कप्रमुख शिवशंकर मगर त्याचप्रमाणे माझी पंचायत समिती सदस्य डॉक्टर आल्हाट साहेब सरपंच … Read more

अनाथ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना अन्नदान करत केले पितृपूजन

  झंवर परिवाराचा माऊली वारकरी संस्थेत अनोखा पितृपूजन सोहळा संपन्न प्रतिनिधी:सागर जैवाळ   सिल्लोड-सिल्लोड येथील प्रसिद्ध व्यापारी पूजा मेडिकल व पूजा फार्माचे सर्वेसर्वा जगन्नाथ गणपत झंवर यांनी अनाथ,आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना तसेच वारकरी मुलांना माऊली वारकरी शिक्षण संस्था निल्लोड फाटा येथे महापंगत देत अनोखे पितृपूजन साजरे केले.प्रारंभी जगन्नाथ झंवर यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल रुख्मिनी मातेस … Read more

ज्ञानविकास विद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन संपन्न

  प्रतिनिधी सागर जैवाळ सिल्लोड- येथील ज्ञानविकास विद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त उपस्थित ज्येष्ठ पालक श्री.किसन काशीनाथ साळवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयातील सहशिक्षक श्री.ए.डी. सोनवणे यांनी या दिनाविषयाचे महत्व पटवून देताना 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. त्यावेळी भारत हा विविध संस्थानात विस्तारलेला होता. त्यामध्ये 565 संस्थांनापैकी 562 संस्थांनी भारतात विलीन … Read more