आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त “सेवा सप्ताहाचे आयोजन कार्यसम्राट आमदार माननीय श्री कालिदासजी कोळंबकर साहेब ह्यांच्या हस्ते करण्यात आले.
मुंबई प्रतिनिधी (महेश कदम) आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. आठवडाभर चालणाऱ्या या “सेवा सप्ताहात” समाजोपयोगी विविध उपक्रम केले जाणार आहेत. याचाच एक भाग म्हणून आज नायगाव वडाळा विधानसभा क्षेत्रांमध्ये आज कार्यसम्राट आमदार मा. श्री. कालिदासजी कोळंबकर साहेब ह्यांच्या हस्ते, आमदार प्रसादजी लाड साहेब ह्यांच्या आयोजनाने वृक्षारोपण करण्यात … Read more