रेल्वे ब्रीजचे बांधकाम मालधक्क्यापर्यंत करा-मनसे

  शैलेश राजनकर गोंदिया आमगाव,दि.21ः- आमगाव रेल्वे स्टेशनमधील ओव्हर ब्रिजचे बांधकाम फलाट क्रमांक ५ पासून तर मालधक्क्यापर्यंत करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन मनसेच्या वतीने स्टेशन मास्तर आमगावच्या वतीने डीआरएम नागपूर यांना पाठविण्यात आले आहे. आमगाव बुकिंग कार्यालयापासून नव्याने ओव्हर ब्रिज चे बांधकाम सुरू आहे. फलाट क्रमांक १,२,३, वर ओव्हर ब्रिज बनलेला आहे. परंतु, फलाट क्रमांक … Read more

मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी घेतली पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट.

  फुलंब्री प्रतिनिधी सागर जैवाळ मराठा आरक्षणाला माझा पूर्णपणे पाठींबा- छगन भुजबळ महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे मराठा समाज बांधवाना मोठा दिलासा मिळाला. मात्र नुकताच मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे ही लढाई आता पूर्णपणे न्यायालयीन झाली आहे. त्यामुळे मी जरी ओबीसी नेता असलो तरी मराठा … Read more

विराट राष्ट्रीय लोकमंच या सामाजिक संस्थेच्या कार्यालयाचे आ. संतोष दादा बांगर यांच्या हस्ते उद्घाटन

  अंकुश गिरी ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव हिंगोली येथील सामाजिक कार्यकर्ते शेख नईम शेख लाल यांच्या संपर्क कार्यालयाचे हिंगोली येथे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी या कार्यक्रमास कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार संतोषराव बांगर सोबत प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना नगरसेवक रामभाऊ कदम,आमदार तानाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, राष्ट्रवादी जिल्हाप्रमुख … Read more

घरुन निघुन गेली व विहिरित घेतली उडी

  धक्कादायक संग्रामपुर तालुक्यातील बावनबीर येथील सौ चंद्रकला देविदास ढोले वय ७० वर्ष राहणार बावनबीर तबियत खराब असल्यामुळे दवाखण्यात जाते असे सांगून घरुन निघुन गेली व संतोष श्रीराम अकोटकार यांच्या शेतामध्ये गट क्रमांक 62 मध्ये विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली घटनास्थल गावकरी, पोलिस बांधव उपस्थित आहे

बायर कंपनी कडून पीक पाहणी कार्यक्रम

  फुलंब्री प्रतिनिधी सागर जैवाळ वाघोळा. येथे मका पीक पाहणी कार्यक्रम करण्यात आला. यावेळी बायर डीकाल्ब 9178 या वाणा विषयी व मका पीक नियोजनाबद्दल बायर कंपनीचे प्रतिनिधी श्री. विकास शेरकर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले दामोधर कोलते काकाजी गायकवाड रामनाथ गायकवाड दगडू गायकवाड आजिनाथ गायकवाड द्वारकादास गायकवाड रामदास बोराडे आदी शेतकरी उपस्थित होते

पोषण आहाराची तक्रार देण्यास टाळाटाळ

  नासिर शहा पातुर तालुका प्रतिनिधी पातुर तालुक्यातील पिंपळखुटा येथील दि.पी . ई.एस विद्यालयातील शालेय पोषण आहाराचा तांदूळ मुख्याध्यापक संदीप उत्तम चव्हाण चपराशी सुरेश किशन खोडके या दोघांनी रेशन माफिया विक्री करून वाहनांमध्ये लंपास करण्याचा प्रयत्न केला परंतु गावकऱ्यांनी रंगेहात पकडले धक्कादायक प्रकार 18 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडला या प्रकरणी गावकऱ्यांनी मुख्याध्यापकांना … Read more

सिनेस्टाईल पाठलाग ‌करुन चोरांना धरले रस्तयावर

  तेल्हारा येथील पोलीस अतंर्गत येणाऱ्या वाडी अदमपुर येथे संशस्त्र दरोडा तेल्हारा अकोट ग्रामिण पोलीसाचा सिनेस्टाईल पाठलाग दहिहंडा पोलीस हद्दीत पळसोद फाट्या नजीक आरोपी ताब्यात आरोपीमध्ये एका महिलेचाही सहभाग.. एक पिस्टल जप्त उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तेल्हारा ठाणेदार विकास देवरे,अकोट ग्रामिण ठाणेदार ज्ञानोबा फड व दहिहंडा पोलीसानची कामगिरी.. हिवरखेड,अकोट शहर पोलीसानचा ही … Read more

पिंपळगाव पेठ चा पाझर तलावाचे काम बेकायदेशीर असल्याची तक्रार बांधकाम कंपनीला ब्लॅक लिस्ट करण्याचे जन मंगल संघाची मागणी.

  सागर जैवाळ सिल्लोड तालुका प्रतिनिधी सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ येथील वादात सापडलेल्या पाझर तलावाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्याची मागणी जन मंगल संघाच्या वतीने करण्यात आली आहे पिंपळगाव पेठ येथे मे 2020 मध्ये बांधण्यात आलेल्या पाझर तलावात बारा बलुतेदारांच्या स्मशानभूमीचे उत्खनन करण्यात आले असून कोणालाही विश्वासात न घेता सर्व केले असून धनगर समाजाची स्मशानभूमी पाझर … Read more

अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामूळे सौंदड-चारगाव-परसोडी रस्त्याची दुरावस्था

  शैलेस राजनकर गोंदिया तालुक्यातील सौंदड-परसोडी जाणा-या रस्त्यावर अनेक ठिकाणी १ ते ३ मी.चे खड्डे पडल्यामुळे रस्त्याची दुरावस्था आहे.खड्यात पाणी साचल्याने रस्ता जलमय झालेला असून या रस्त्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. सौंदड वरून परसोडीला जाणारा रस्ता हा जिल्हा मार्ग असुन सौंदड बाजार बोडी पासून भंडारा जिल्हा सीमेपर्यंतच्या एक किमी.रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेत.तीच … Read more

.राज्यमंत्री मा. ना.श्री. अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ

y सागर जैवाळ सिलोड प्रतिनिधी वांगी बुद्रुक येथे महसुल व ग्रामविकास राज्यमंञी मा.ना.श्री अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते विविध विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी सोबत असलेले सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री विकास आडे साहेब,मुदनवार साहेब,द्वारकुंडे साहेब आदी पोलीस कर्मचारी व होमगार्ड , पोलीस पाटील चंद्रकांत जाधव व गावकरी उपस्थित होते