12 लाख 54 हजार बनावट दारू आणि साहित्य जप्त केले

  पोलिस अधीक्षक विश्वास पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस कारवाई गोंदिया. जिल्ह्याचे नवे पोलिस अधीक्षक विश्वास पानसरे यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेणे सुरू केले. त्याअंतर्गत गोंदिया शहरातील पेक्ट्नोली संकुलात अवैध बनावट पातळ पदार्थ तयार केले जात आहेत आणि गोदामात छापा टाकल्यानंतर बनावट दारूसह विविध साहित्य ज्यांची एकूण किंमत 12 लाख 54 हजार … Read more

बकरीला वाचवताना पाण्यात तिघे जनांनी घेतली उड़ी एकाचा मृत्युदेह सापडला

  मुख्य संपादक अनिलसिंग चव्हाण सतत पाऊस सुरु असल्याने नदी नाले ला मोठ्या प्रामानात पुर आलेला आहे नदीकाठाने चरत असलेली बकरी पुराच्या पाण्यात पडल्याने तिला वाचवण्यासाठी प्रवाहात उडी घेतलेले तिघे जण वाहून गेले आहेत. ही घटना खामगाव तालुक्यातील माक्ताकोक्ता गावी सोमवारी (दि. २१) घडली. यापैकी एकाचा मृतदेह सापडला आहे. जोरदार पाऊस झाल्याने परिसरातील नदीनाले दुथडी … Read more

सेनगाव शहरातील पशुवैद्यकीय उपकेंद्रात घाणीचे साम्राज्य.

  अंकुश गिरी ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव सेनगाव: हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव शहरात असलेल्या पशुवैद्यकीय उपकेंद्रात सध्या घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून पशुपालक त्रास होत आहे. सध्या सुरू असलेला लंपी स्किन हा जनावरांचा रोग खूप कसरत असल्यामुळे या केंद्रात पशुपालक व जनावरे येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या केंद्रात पाणी साचल्यामुळे जनावरांना व पशुपालकांना सुरक्षित उभे राहता येत … Read more

खामगाव भालेगाव तात्काळ पंचनामे करा निलेश देशमुख थेट शेतकरयाच्या बांधाव र पोहचले व नुकसान ग्रस्त शेतकरयाची पिकांची पाहणी केली …… .पावसाचा तडाखा…पिके उध्वस्त..

  गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात चालू असलेल्या अतिपावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खामगाव तालुक्यातील भालेगाव तेथे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावला आहे. सोयाबीन,कपाशी,मका,ज्वारी व अन्यपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तरी तहसिलदार साहेबांना विनंती आहे तात्काळ पंचनामे करुन शेतकरी यांना आर्थिक मदत देण्यात यावी आज दोन दिवस उलटुन गेले असुन कुठलाही … Read more

पुरात अडकलेल्या तरूणास वाचवतांना, विजय सुरूशे यांचा दुर्दैवी मृत्यु

  अन तो ठरला देवदूत.. मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील कोराडी धरणावर गावातील काही युवक सकाळी सहा वाजता पोहण्यासाठी गेले असता सांडव्याच्या पाण्यात अडकले. यामध्ये गोपाळ दत्ता जाधव वय 18, विजयानंद किसन कुडके वय 22, शुभम दिनकर गवई वय 22, सलमान जाकिर पठाण वय 22, संतोष सुखदेव माने वय 18, हे तरुण सांडव्यात पोहण्यासाठी गेले,असता … Read more

आज बोरदहेगाव मध्यम प्रकल्पात अनेक वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात जलसाठा (पाणीसाठा) झाल्याने

    वैजापूर तालुका प्रतिनिधी-ऋषी जुंधारे   आमदार_प्रा_रमेश_पा_बोरनारे_सरयांनी स्व_रामकृष्ण_बाबा पाटील यांच्या प्रतिमेस श्रद्धांजली वाहून जलपुजन केले. बोरदहेगाव मध्यम प्रकल्पाला आपण सर्वांनी स्व_रामकृष्ण_बाबा_पाटील_मध्यम_प्रकल्प नाव देऊन या नावाने ओळखले जावे. तसेच रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न चालू असून लवकरच ही योजना सक्रीय होईल असे आमदार साहेबांनी सांगितले या जलपूजना प्रसंगी उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पा जगताप, … Read more

कोव्हिड सेंटरमधील वीजप्रवाह खंडित–

  वैजापूर तालुका प्रतिनिधी-ऋषी जुंधारे   वैजापूर दि २१- मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.यात वैजापूर शहर व तालुक्यातील रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे.कोरोना पॉझिटिव्ह रुग्णासाठी उपजिल्हा रुग्णालय व गायकवाड वाडी येथे कोव्हिड केअर सेंटर बसविण्यात आलेले आहे शनिवारी दि १९/०९/२० रोजी रात्री १०वाजेनंतर गायकवाड वाडी येथील कोव्हिड सेंटरमधील वीजप्रवाह खंडित झाला.रात्रभर लाईट नसल्यामुळे … Read more

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी २५हजार रु नुकसान भरपाई द्या –नितिन राजपुत

  चिखली–नियमीत पाऊस कोसळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.सततच्या पावसाने व काल परवा झालेल्या पावसाने सोयाबीन व इतर पिकाचे नुकसान झाले असल्याने नुकसानीचे पंचनामे करुन शेतकर्याना हेक्टरी २५हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी,अशी मागणी स्वाभिमानी चे माजी जिल्हासरचिनटनीस नितिन राजपुत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दि२१सप्टेंबर रोजी केली आहे. तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत सुरु असलेल्या अवकाळी … Read more

अवैध्यरित्या सुरु अससलेली बीफ विक्री बंद करा-हिंदू युवा वाहिनी ची मागणी

  बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वकाना या गावामध्ये अवैध्यरित्या दर रविवारी देशी गोवंशाच्या मटनाची विक्री केली जाते अशी माहिती येथील स्थानिक हिंदू युवा वाहिनी च्या कार्यकर्त्यांना मिळाली त्यामुळे आज दिनांक 21/09/2020 वार सोमवार ला गावातील बीफ विक्री बंद करावी अशी मागणी स्थानिक सरपंच यांच्याकडे हिंदू युवा वाहिनी महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने करण्यात आली वकाना या … Read more

जिल्हा संघटकपदी राणा राजपूत यांची निवड आणि ऋषी जुंधारे यांची सूर्या मराठी न्यूज तालुका प्रतिनिधी झाल्याबद्दल

वैजापूर तालुका प्रतिनिधी-ऋषी जुंधारे वैजापूर । राष्ट्रीय करणी सेनेच्या औरंगाबाद जिल्हा संघटकपदावर राणा राजपूत यांची निवड करण्यात आली आणि ऋषी जुंधारे यांची सूर्या मराठी न्युज तालुका प्रतिनिधी पद भेटल्याबद्दल हॉटेल न्यू गारवा चे मालक श्री मंगेश पा मते ,जगदीश पा. मते आणि अमोल पा. मते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि तसेच उपस्थित वैजापूर नगरपालिकेचे … Read more