जळगाव जामोद पंचायत समितीचा स्तुत्य उपक्रम…
गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी:- जळगाव जामोद पंचायत समितीच्या 5% शेष फंडातून फंडातून 48 दिव्यांगांना प्रत्येकी एक हजार रुपयाचा भारतीय स्टेट बँकेचा चेक दिनांक 23 सप्टेंबरला जळगाव जामोद येथील पंचायत समिती कार्यालया मधून देण्यात आला. दिव्यांग बांधवांना या कोरोना महामारी मध्ये आर्थिक पाठबळ म्हणून प्रत्येकाला एक हजार रुपयाच चेक पंचायत समिती प्रशासनाकडून मदत स्वरूप दिव्यांग … Read more