औरंगाबाद मध्ये होणार 24 तास कोरोना चाचणी

  सागर जैवाळ सिल्लोड तालुका प्रतिनिधी शहरातील कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी महापालिकेने सहा एन्ट्री पॉइंट व मध्यवर्ती व सिडको बसस्थानकावर प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात हजारो प्रवासी कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे शहरातील संभाव्य संसर्ग टळला. मात्र सध्या रस्त्यावरील रहदारी व प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली असून, प्रत्येक वाहन थांबविणे शक्य नसल्यामुळे चाचण्या बंद करण्याचा … Read more

डाॕ.ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वात ‘स्वाभिमानी’ने डोणगाव येथे केली शेतकरी विरोधी विधेयकांची होळी..

  डोणगावमध्ये आंदोलनाची पहिली ठिणगी.. पाशवी बहुमताच्या जोरावर केंद्र सरकारने तीन कृषी विधेयके संसदेमध्ये पारित केले. या विधेयकांना देशातील शेतकऱ्यांमधून विरोध होत आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समितीचे नेते मा.राजू शेट्टी व मा.व्ही.एम.सिंग यांनी दि.25 सप्टेंबर रोजी देशभर या विधेयकांच्या विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाची पहिली ठिणगी डाॕ.ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वात डोणगावमध्ये पडली … Read more

लोणी येथे भूमीपुत्राच्या शाखेचे उदघाटन

  अंकुश गिरी ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव दिनांक २४/०९/२०२० रोजी लोणी येथे भूमिपुत्र च्या शाखेचे उदघाटन करण्यात आले यावेळी उपस्थित मंचावर कार्यक्रम चे अध्यक्ष मा. विजयराव गाडे सं. कृ. उ. बा. स. रिसोड कार्यक्रमाचे उदघाटक मा. श्री . विष्णुपंत भुतेकर साहेब संस्थापक अध्यक्ष भूमिपुत्र शेतकरी संघटना म. राज्य प्रमुख उपस्थिती राम पाटील बोरकर जिल्हाध्यक्ष युवक भूमिपुत्र … Read more

सलग चौथ्या दिवशीही उपोषण चालूच

  गजानन सोनटक्के जळगाव जा दि 22 सप्टेंबर पासून अतिक्रिमित टपऱ्या काढाव्या ही मागणी रेटून धरत सूनगाव येथील मोहनसिंह राजपूत व इतर चार यांचे ग्रामपंचायत समोर चालू असलेल्या उपोषणाला आज चौथा दिवस उजळला आहे टपरी धारकांना ग्रामपंचायत मासिक सभा 20 ऑगस्ट च्या ठरावानुसार नोटीस ग्रामपंचायत प्रशासनाने बजावली आहे व नंतर ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचा … Read more

मास्क न लावणाऱ्यांना बसणार ५०० रुपये दंड

  गोंदिया: जिल्ह्यात झपाट्याने पसरणाऱ्या कोरोनाच्या प्रकोपावर नियंत्रण मिळविण्यासाठी कडक पावले उचला, असे निर्देश पालकमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. तसेच मास्क न घालता घराबाहेर फिरणाऱ्यांवर आता २०० ऐवजी ५०० रुपये दंड करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्याचा डब्लींग रेट व रिकव्हर रेट फार कमी आहे. यासाठी टेस्टींग वाढविल्या पाहिजे. कोविड प्रायव्हेट दवाखान्यात जिल्हा प्रशासनाचा अधिकारी ठेवावा. … Read more

आज वैजापूर शहराचे जिवणदायणी नांरगी-सांरगी धरणातून

  वैजापूर तालुका प्रतिनिधी-ऋषी जुंधारे आमदार_श्री_वाणी_साहेब यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले व वैजापूर नगरीच्या प्रथम नागरिक वैजापूर नगरपरीषदचा नगराध्यक्षा सौ_शिल्पा_ताई_दिनेश_परदेशी यानी धरणाचे इलेक्ट्रिक मोटरचे बटण दाबून दरवाजातून पाणी सोडण्यात आले. यावेळी मा. नगराध्यक्ष  श्री_बाळासाहेब_संचेती, श्री प्रशांत वनगुजरे, पोलीस निरीक्षक श्री कुलकर्णी साहेब, श्री विशाल शेठ संचेती, शिवसेना तालुका अध्यक्ष नगरसेवक श्री बंडू वाणी, वैजापूर भाजपचे … Read more

घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना त्वरित लाभ देण्याच्या सूचना बीडीओ इनामदार यांनी कनिष्ठ अभियंत्यांना दिल्या निदैस

  शैलेश राजनकर गोंदिया गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे घरात पाणी भरल्यामुळे बरेच लोक घरातून बेघर झाले होते. अशा परिस्थितीत बीडीओ इनामदार यांनी त्यांच्याकडे राहण्याचे कायमस्वरूपी घर नसल्याने अनेक समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या. घरकुल योजनेच्या तातडीने होणा benefit्या नुकसानीची माहिती म्हणून त्यांनी तहसीलदार गोंदिया यांना त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीने पंचनामासाठी उपस्थित राहण्यास सांगितले. आणि प्रत्येक गरजूंना … Read more

पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून अहवाल पाठविण्याचे निर्देश पालकमंत्री ना. बच्चू कडू

  नासिर शहा पातुर तालुका प्रतिनिधी पातुर :- मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू आहे अनेक तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने खरीप पिकाचे तसेच नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे शेतजमिनीचे व इतर पिकाचे नुकसान झाले आहेत प्रशासनाने या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल पाठवावा व जनतेला दिलासा द्यावा. असे निर्देश राज्याचे शालेय शिक्षण व कामगार अकोला … Read more

सिरसोली येथिल जिल्हा परिषद उर्दू शाळेत पंचायत समिती गटनेता प्रा संजय हिवराळे यांच्या हस्ते शालेय पोषण आहार वाटप

  तालुका प्रतिनिधीं:- अमोल जवंजाळ सिरसोली येथिल जिल्हा परिषद उर्दू शाळेत पंचायत समिती तेल्हारा चे गटनेता तथा सदस्य प्रा संजय हिवराळे यांच्या हस्ते सामाजिक अंतर ठेवुन शाळेतील मुलाना शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले यावेळी तेल्हारा तालुक्यातील सर्व शाळेमध्ये शिकवनी वर्ग बंद असल्यामुळें शाळेच्या शिक्षकांनी मुलाच्या घरी जाऊन शिकवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे यावेळी सिरसोली … Read more

अडगाव बु .३३ के.व्ही . उपकेंद्राला कनिष्ठ अभियंता देणार का

  अडगांव बु प्रतिनिधी दिपक रेळे   अडगाव बु ३३ के.व्ही . उपकेंद्र अडगाव बु . ला गेल्या ६ वर्षापासून कनिष्ठ अभियंता नाही . मध्यंतरी फक्त तीन म हिन्याकरीता कनिष्ठ अभियंता आला होता . त्यांनी पण तीन महिन्यात आपला गाशा गुंडाळला . या उपकेंद्राचा कारभार कधी तेल्हारा तर कधी हिवरखेड येथून प्रभारी म्हणून सुरू आहे … Read more