हलबीटोला येथे कार्यानुभवातून धानावरील रोगाचे मार्गदर्शन

  सालेकसा,दि.26ः-तालुक्यातील हलबिटोला येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संचालित राजश्री शाहू महाराज कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालय सडक-अर्जुनी येथील विद्यार्थी मनोज पांडुरंग दमाहे याने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत ग्राम हलबिटोला येथील शेतकऱ्यांना धान पिकावरील विविध रोगांवर मार्गदर्शन केले. यात धानावर मोठ्या प्रमाणात होणारा खोडकिडा, मावा, तुडतुडा व अन्य प्रकारची रोगांवर मार्गदर्शन करण्यात आले. त्यावर … Read more

वृक्षलागवडीसोबत संवर्धन महत्वाचे-अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी

  शैलेश राजनकार गोंदिया देवरी,दि.२६ : आज वृक्षलागवड काळाची गरज झाली आहे. वृक्षलागवडीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे त्याचे परिणाम दिसून येत आहेत.दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याची वेळ आली आहे.एकीकडे कोरोनाची महामारी तर दुसरीकडे वृक्षांची घटती संख्या यावर मात करण्यासाठी वृक्ष लागवडीसोबतच वृक्षांचे संवर्धन करणे अत्यंत महत्वाचे असल्याचे प्रतिपादन अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले. आज २६ … Read more

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन

  गजानन सोनटक्के जळगाव जामोद जळगाव जामोद तालुक्यातील जळगाव जामोद परिसरात शेतकरी संत्रा मोठ्या प्रमाणात लागवड करीत असतात तरी या वर्षी आंबिया बहार संत्रा व मृग बहार संत्रा नैसर्गिक वातावरण व्यवस्थित नसल्या मुळे जळगाव जामोद तालुक्यात संत्रा पिकाला बहार आलेला नाही तरी जळगाव जामोद परिसरातील जामोद मंडळ वगळता इतर शेतकऱ्यांना संत्रा पिकाचा विमा मिळालेला आहे … Read more

शेतकरी कामगार विरोधी विधेयकाचा निषेध करण्यासाठी अंगावर चिखल घेऊन अर्धनग्न आंदोलन

  आझाद हिंद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड सतीशचंद्र रोठे यांनी आगळ्यावेगळ्या आंदोलनातून केला केंद्र सरकारचा निषेध. संपूर्ण शरीराला चिखल लावून व अर्धनग्न होऊन अदानी अंबानीच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करीत . शेतकरी आणि कामगारांच्या जीवावर बेतणाऱ्या सर्व अटी मंजूर झालेल्या विधायकातून वगळण्यात यावा. शेतकरी व कामगार विधेयकात दुरुस्ती करण्यात यावी. यासाठी बुलढाणा जिल्ह्यतील मलकापूर … Read more

जनतेस अवाहन करण्यात येते – सुबोध सावजी

      कोरोना जर थांबवायचा असल्यास कोणत्याही प्रकारचे लहाण मोठे व्यापारी फेरीवाले आपल्या गावात फिरत असताना मास्क न लावता व्यापार करत असल्यास त्यांचे नांव व गावाचे नावासह फोटो पाठवा. व्हाट्सप नम्बर 9527338993 वर पाठवा आपला कोरोणा योध्दे असा सत्कार करण्यात येईल. सहकार्याची अपेक्षा सुबोधभाऊ सावजी माजी राजयमंत्री महसूल गृहनिर्माण वस्रोद्योग माजी पालकमंत्री अकोला बुलङाणा … Read more

शेतकरी विरोधी अध्यादेश बाबद तीव्र निदर्शन आंदोलन

  गजानन सोनटक्के जळगाव जा जळगांव (जा) :- अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने संपूर्ण भारतात दिनांक 25 सप्टेंबर 2020 ला आंदोलन करण्यात आली.त्याच संदर्भाने अखिल भारतीय किसान सभा जळगांव जामोद तालुकाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड मोठी नारेबाजी करीत तालुक्यातील शेतकरी वर्गाने निदर्शने केली.सरकारने पारित केलेल्या 3 विधेयकाला किसान सभेचा विरोध … Read more

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात गोंदिया जिल्ह्यातील जवान नरेश बडोले शहिद.

  सडकअर्जुनी दि.24: जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात गोंदिया जिल्ह्यातील सडकअर्जुनी तालुक्यातील ब्राह्मणी येथील जवान नरेश उमराव बडोले (वय ४९) शहीद झाले आहेत. केंद्रीय राज्य राखीव दलाच्या (सीआरपीएफ) ११७ बटालियनमध्ये ते कार्यरत होते. गोंदिया जिल्ह्यातील अर्जनी तालुक्यातील बाम्हणी हे बडोले यांचे मूळ गाव. २४ एप्रिल १९७१ रोजी जन्मलेले बडोले १९८९ मध्ये सीआरपीएफला रुजू झाले … Read more

नवेगावबांध येथे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण व मार्गदर्शन,पोलीस विभागाचा स्तुत्य उपक्रम

  डावी कडवी विचारसरणी व नक्षल समस्या निर्मूलनाचा एक भाग म्हणून, नक्षलग्रस्त आदिवासी दुर्गम भागातील नवयुवक युवतींना त्यांच्या अंगी असलेल्या गुणांना वाव मिळावा. याकरिता पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रम विश्व पानसरे पोलीस अधिक्षक गोंदिया यांच्या संकल्पनेतून, अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक गोंदिया कॅम्प देवरी,प्रशांत ढोले उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांच्या अध्यक्षतेखाली येथील पोलिस … Read more

वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथे सरदार वल्लभ भाई पटेल पोलिस /सैनिकी भरती पुर्व प्रशिक्षण संस्थेचे उत्साहात उदघाटन

  वैजापूर तालुका प्रतिनिधी -ऋषी जुंधारे ग्रामीण भागातील विद्यार्थी शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त व काटक असूनही पोलीस व सैनिक भरती मधील बारकावे व शैक्षणिक ज्ञान व अभ्यासाचे तंत्र याबाबत पुरेशा माहिती अभावी विद्यार्थ्यांना परिश्रम करूनही संधी मिळत नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी नालेगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण व या क्षेत्रातील तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विश्वात्मा फौंडेशन औरंगाबाद … Read more

वैष्णवी देवी सायकल ने प्रवास जालना जामवाडी

फुलंब्री प्रतिनिधी सागर जैवाळ वैष्णव देवी च्या दर्शनासाठी व ख्वाजा गरिब नवाज अजमेर ला जाणार्या भावीक भक्त रफीक शेख सुमीत जाधव राजु पागे राहणार कन्हैयानगर यांचा जामवाडी फाटा येथे भास्कररावजी अंबेकर साहेब मित्र मंडाळच्या वतीने आई मल्टीसर्वीसे जामवाडी येथे स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थीत बबलु बडदे श्री कृष्ण नगरच चे संरपच सलीम भाई जामवाडी चे … Read more