वन विभागाकडे मोठे आव्हान बिबट्या करतोय रोजच शिकार

  दहीगाव परीसरातील नागरिक भयभीत बिबट्या पकडण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना अपयश तालुका प्रतिनीधी : (अमोल जवंजाळ  तेल्हारा तालुक्यातील दहिगाव शिवारात गेल्या काही दिवसापासून बिबट्या मुक्त संचार करत आहे मागील दोन दिवसात बिबट्या ने दोन हरीण, ‌एका मोराची शिकार केली असून वन विभागाने बिबट्या च्या शोधार्थ CC TV कॅमेरे लावण्यात आले मात्र वन विभागाला तुरी देऊन … Read more

जनता जनतेची हाके कधी सरकार समजेल – माजी आमदार संजय पुरम

    गोंदिया-शैलेश राजनकर सालेकसा: कोरोनाव्हायरसमुळे शासनाच्या दुर्लक्षामुळे निष्पाप नागरिकांचा मृत्यू होत आहे. एकीकडे आदरणीय पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत आरोग्य विभागाच्या अधिका by्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये बरीच औषधे व ऑक्सिजन आहे. मग आवश्यक ऑक्सिजन पुरवठा रुग्णांना जाणूनबुजून दिला जात नाही. ज्यामुळे अनेक रूग्णांनाही आपला जीव गमवावा लागला. आरोग्य विभागाच्या अशा दुर्लक्षामुळे दररोज … Read more

सुनगाव ग्रामपंचायत प्रशासक व पोलीस प्रशासन यांची धडक कारवाई विना मास्क दंड

  गजानन सोनटक्के जळगाव जा जळगाव जामोद तालुक्यामध्ये सध्या कोणाचा प्रभाव वाढत असून जळगाव जामोद तालुक्यामध्ये कोरोनाचे ऋग्न निघत आहेत त्या दृष्टीने जळगाव जामोद तालुक्यातील प्रशासन सतर्क झाले आहेत त्यामुळे त्यांनी धडक मोहीम राबविली आहे ती म्हणजे विना मास्क किंवा तोंडाला बांधणे व गर्दी करणे त्याकरिता गर्दी होऊ नये म्हणून आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार कटिबद्ध; राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जाऊन केली पाहणी.

      सिल्लोड तालुका प्रतिनिधी सागर जैवाळ सोयगाव तालुक्यात गेल्या दोन -तीन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली.कोरोनाचे संकट कायम असले तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून अतिवृष्टीमुळे झालेल्या संपूर्ण बाधित क्षेत्राचे तत्काळ पंचनामे पूर्ण करा,पंचनामे करीत असतांना एकही नुकसान ग्रस्त शेतकरी पंचनामा पासून वंचित राहता कामा नये असे निर्देश … Read more

संपूर्ण हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा:-आमदार संतोषराव बांगर

    अंकुश गिरी ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माननीय नामदार दादासाहेब भुसे पाटील यांचा आज हिंगोली जिल्ह्यांमध्ये पाहणी दौरा करून जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीदरम्यान माननीय नामदार कृषिमंत्री दादासाहेब भुसे पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना, पंतप्रधान पिक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, नानाजी … Read more

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुलजी वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आला कोरोना योद्ध्यांचा सत्कार…

  गजानन सोनटक्के तालुका प्रतिनिधी:- -जळगाव जा कोरोना सारख्या जागतिक महामारीत मोलाचे योगदान देणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार आज दि. 27 सप्टेंबर रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी चे महासचिव मा. मुकुलजी वासनिक साहेब यांच्या वाढदिवसा निमित्ताने बुलढाणा जिल्हा काँग्रेस च्या वतीने संपूर्ण बुलढाणा जिल्हाभर आयोजित करण्यात आला. याप्रसंगी जळगाव (जा) येथील बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहात असलेल्या कोविड … Read more

अकोट-हिवरखेड खंडवा रेल्वेमार्गात सुवर्णमध्य साधा

    हिवरखेड विकास मंच आणि अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे मोदींजींना साकडे अडगांव बु प्रतिनिधी:- दिपक रेळे उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा सर्वात जवळचा आणि 2012 पासून मंजुरात असलेल्या अकोला इंदौर रतलाम ब्रॉडगेज प्रकल्पातील अकोट- आमला खुर्द या टप्प्याचे काम मेळघाट मधील जुन्या मार्गावरून करावे की प्रस्तावित नवीन मार्गावरून व्हावे याबाबत राजकारण प्रचंड तापले … Read more

अखिल भारतीय जिवा सेनेच्या तालुकाध्यक्षपदी नवनाथ वखरे यांची निवड

  फुलंब्री प्रतिनिधी सागर जैवाळ अखिल भारतीय जिवा सेनेची फुलंब्री तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. यात फुलंब्री तालुका अध्यक्षपदी नवनाथ वखरे यांची निवड करण्यात आली आहे. तर शहराध्यक्षपदी प्रविण नाईक,तालुका सचिवपदी संदीप दत्तू काळे ,तालुका उपाध्यक्ष पदी सुनील बिडवे , शहर उपाध्यक्षपदी पवन वाघ, शहर सचिवपदी किरण सुरडकर यांची निवड करण्यात आली आहे. फुलंब्री येथे … Read more

आज २७ सप्टेंबर हा दिवस “जागतिक पर्यटन दिन” साजरा

  सागर जैवाळ फुलंब्री तालुका प्रतिनिधी डिजिटलदृष्ट्या प्रगत होत जाणाऱ्या पर्यटन क्षेत्रासाठी, प्रत्येकास जागरूक करणे, डिजिटल व तंत्रज्ञानावर आधारित उद्योग-व्यवसायास चालना मिळावी, त्यामध्ये स्थानिकांचा समावेश व त्यांचे सशक्तीकरण करणे, पर्यटनासाठी माहितीचे आधुनिकीकरण करणे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून पर्यटनामध्ये सुलभता आणणे यासारखी अनेक उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून आजचा पर्यटन दिन साजरा करण्यात आला पर्यटन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

वैजापूर तालुक्यात जास्त प्रमाणात अतिवृष्टी

    प्रतिनिधी वैजापूर वैजापूर तालुक्यातील शिवूर, वाघाळा, गारज या परीसरातील शेतकऱ्यांच्या झालेल्या पिक नुकसानीची पाहणी आमदार_प्रा_रमेश_पा_बोरनारे_सर व संबंधित खात्याचे सर्व क्रुषी अधिकारी तहसीलदार यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी आमदार साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना सरसगट नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.शेतकऱ्यांशी संवाद साधून शासनाकडून आपणास योग्य ती मदत देण्यासाठी प्रयत्न करण्याचा आश्वासन दिले. … Read more