नक्षलग्रस्त क्षेत्र के सुशिक्षित युवक रोजगार के अवसर का ले लाभ- पुलिस अधीक्षक

  गोंदिया-शैलेश राजनकर 16 युवाओ को पुलिस विभाग के सहयोग से मिला रोजगार गोंदिया। गोंदिया जिले के नक्षलग्रस्त क्षेत्र के सुशिक्षित युवक-युवतिया नक्सली बहकावे में ना आकर रोजगार के अवसर का लाभ लें तथा शासन के मुख्य प्रभाव में शामिल हो ऐसा आव्हान जिला पुलिस अधीक्षक विश्व पानसरे ने किया है। गौरतलब है कि सुशिक्षित … Read more

शहरी भागा प्रमाणे ग्रामीण भागात ही आठवडी बाजार ला परवानगी द्या ,

  जिल्हाधिकारी यांच्या कडे मांगनि , बुलडाणा , जिल्ह्यात लोकडाऊन सुरू झाल्या पासून भरणारे सर्व आठवडी बाजार बंद करण्यात आले होते मात्र आता बुलडाणा , चिखली , मेहकर , देऊलगावराजा , लोणार , या ठिकाणी आठवडी बाजार भरण्यास सुरवात झाली असून शहरी भागा प्रमाणे ग्रामीण भागात ही आठवडी बाजार सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी अशी … Read more

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील मनिषा वाल्मिकी तरुणीवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा होण्यासंदर्भात शेगाव येथील समस्त नवयुवक वाल्मीकि समाज मित्र परिवार व् समस्त एकता ग्रुप शेगांव यांचे वतीने मेणबत्ती लावून श्रध्दांजली

  आयुषी दुबे शेगाव तालुका प्रतिनिधी शेगाव येथे समस्त नवयुवक वाल्मीकि समाज मित्र परिवार व् समस्त एकता ग्रुप शेगांव येथे मेणबत्ती लावून वाहली श्रद्धांजली उत्तर प्रदेशातील हाथरस येथील मनीषा वाल्मीक या तरुणीवर बलात्कार करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या गुन्हेगारांविरुद्ध तात्काळ कारवाई करणे व उत्तर प्रदेश मधील सरकार बरखास्त करण्याचा संदर्भात शेगाव येथे हजारो मेणबत्ती लावून … Read more

भागीरथी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी .

ऋषी जुंधारे तालुका प्रतिनिधी वैजापूर वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथील विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ, औरंगाबाद संचालित भागीरथी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री बी. एम. हजारे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे श्री विशाल सुरासे, संचालक विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद, श्री दत्तात्रय … Read more

सारथी फाॕउंडेशन च्या वतिने रुग्णांना अर्थसाहाय्य

  पिंपळगांव/- दि.२ आॕक्टोंबर मोतीबिंदु शस्त्रक्रिये साठी आज खामगांव येथे सारथी फाँउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश विठ्ठलराव भिसे यांनी मोतीबिंन्दु शस्त्रक्रिये करिता दोन रुग्णांना अर्थसाहाय्य केले. सारथी सामाजिक संस्थेच्या वतिने दर रविवारी मोफत नेत्र तपासणी शिबीर नांदुरा व पिंपळगांव काळे येथे आयोजित करण्यात येते असते त्या माध्यमातून रुग्णांना आवश्यक उपचार पद्धती करण्यात येते तसेच गरिब व … Read more

2 ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

  त्याच बरोबर केंद्र सरकारने शेतकरी संदर्भात आवाजी मतदानाने कोणालाही, कोणत्याही घटक पक्षांना अथवा विरोधी पक्षांच्या खासदारांना विश्वासात न घेता बिल संमत केले सदरहू बिल हे शेतकरी विरोधी असून यामुळे भारतातील शेतकरी एक कामगार म्हणून राहील शेतीव्यवसाय पूर्णता कंपनीच्या ताब्यात जाऊन शेतकऱ्यांना शेतीमालाला हमीभाव मिळणार नाही .कारण सदर बिल अंतर्गत बाजार समिती बरखास्त करण्याचा डाव … Read more

जळगाव काँग्रेस च्या वतीने धरणे आंदोलन

  गजानन सोनटक्के जळगाव जा जा आज राष्ट्रपिता महात्मा गांधी तथा दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या जयंतीच्या पर्वावर. जळगांव जा तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने, शेतकरी व कामगार बचाव दिवस म्हणून केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घेण्यासंदर्भात संपूर्ण जिल्ह्यात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आज महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन करून … Read more

०२ ऑक्टोबर २०२० आपले सर्वांचे लाडके बापू राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५१ वी जयंती.

    मुंबई प्रतिनिधी (महेश कदम) बेबी राठोड, किसन नगर स्कूल, ठाणे, इयत्ता:- नववी, हिने लिहिलेली महात्मा गांधी संदर्भात माहिती व भैरवी गडगे, साधना विद्यालय हिने काढलेले महात्मा गांधी चे छायाचित्र. जाणुन घेऊ त्या विषयी. मला कळलेले गांधी…. आजवर भारतात अनेक नेते मंडळी होऊन गेली आहेत पण मला जर कोणी प्रश्न विचारला तुझे आवडते नेते … Read more

मोताळा तालुका काँग्रेसच्या वतीने उत्तर प्रदेशातील हाथरस येथील मनिषा वाल्मिकी तरुणीवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा होण्यासंदर्भात

  व उत्तर प्रदेशातील सरकार बरखास्त करा व शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे मागे घेण्यासाठी मोताळा तालुका व शहर कॉग्रेस कमिटीच्या वतीने भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. अजहर शाह मोताळा प्रतिनिधी मोताळा:- तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक 1ऑक्टोबर 2020 रोजी तहसीलदार यांचे मार्फत मा. महामहीम राष्ट्रपती साहेबांना उत्तर प्रदेशातील हाथरस येथील मनीषा वाल्मीक या … Read more

त्या दलीत युवतीला न्याय मिळण्यासाठी सोमवारी आक्रोष मोर्चाचे आयोजन

  चिखलीः उत्तर प्रदेश येथील हाथरस,(युपी) येथील दलीत मुलीवर झालेल्या अन्याच्या निषेधार्थ मोर्चा काढणे बाबत. नम्र निवेदन सादर देण्यात आले. निवेदनात नमुद उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलीत तरुणीवर अमानुष अन्याय अत्याचार करुन निघृण हत्या करण्यात आली व तिचे प्रेत सुध्दा तिच्या घरच्यांना देण्यात आले नाही. उलट स्थानिक प्रशासन हे उडवाउडवीचे उत्तरे देऊन दिशाभुल करीत आहे … Read more