बोडखा येथील हतबल शेतकऱ्याने सोयाबीनच्या 15 एकराच्या उभ्या पिकात फिरवला ट्रॅक्टर !
भाजपा पदाधिकार्याचे शासनाविरोधात निषेध व घोषणाबाजी संग्रामपुर तालुक्यातील बोडखा येथील महादेव आगरकर यांच्या बोडखा शिवारात १५ एककर शेतावर परतीच्या पावसाने बहरलेले सोयाबीन झाडांना शेंगा भरल्याच्या नाही. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची घोर निराशी झाली सोयाबीन उत्पादन खर्च निघत नसून शेतक-यांनी 15 एक्करातील नैराश्य पोटी उभ्या सोयाबीन पिकात ट्रक्टर रोट्याव्हेटर फिरविले सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असुन … Read more