बौध्द समाज स्मशानभूमी दुरुस्तीसाठी संग्रामपुर नगर पंचायत विरोधात नागरिकांचे भिक मांगो आंदोलन
संग्रामपुर नगरपंचायतच्या गलथान कारभारामुळे बौद्ध समाज स्मशानभूमी दुरुस्तीसाठी आज नागरिकांनी नगर पंचायत विरोधात भिक मांगो आंदोलन छेडण्यात आले.. संग्रामपुर येथील बौध्द स्मशानभूमी च्या दुरुस्ती करण्यासाठी बौध्द समाज बांधवांनी वेळोवेळी निवेदन दिले. दि 4/09/2020 रोजी निवेदन देवुनही 09/10/2020 पर्यंत काम चालू झाले नाही त्यामुळे दि 12/10/2020 रोजी संग्रामपूर शहरात भिक मांगो आंदोलन करण्याचा इशारा … Read more