चिचारी गावामध्ये रेशन दुकानदाराची मनमानी

  निलेश चिपडे संपादक संग्रामपूर तालुक्यातील चिचारी या गावाला उपलब्ध असलेल्या रेशन दुकानातील माल येवून ४ दिवस झाले असून गावातील दुकानात माल आलेला नसल्याने अद्यापही बंद आहे. रेशन दुकान हे चिचारी गावाच्या नावाने अाहे, त्यामुळे गावातील रेशन दुकानात लोक रेशन घेण्यासाठी गर्दी करत आहे,परंतु दुकान मालक निमखेङी येथील असल्याने माझ्याच गावी रेशन घेण्यासाठी यावे, अशी … Read more

वैजापूर तालुक्यातील २२.६८ कि. मी लांबीच्या रस्त्यांना मंजुरी

  ऋषी जुंधारे तालुका प्रतिनिधी वैजापूर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत वैजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात २२.६८ कि. मी लांबीच्या रस्त्यांना मंजुरी मिळाली असून,ही कामे लवकरच सुरू होणार आहेत,अशी माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस व माजी नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी यांनी दिली. प्रशासकीय स्तरावर या रस्त्यांच्या कामकाजाबाबत कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे मागील … Read more

स्कार्पिओ ची धडक दुचाकीस्वार पिता-पुत्र ठार.. स्कार्पियो चालक फरार शेगाव खामगाव रोडवरील माऊली कॉलेज जवळ मध्यरात्रीची घटना

  आयुषी दुबे शेगाव शेगाव: काल मध्यरात्री खामगाव कडून शेगाव कडे येणाऱ्या दुचाकीला स्कार्पियो ची धडक लागून दुचाकीस्वार पिता-पुत्र ठार झाल्याची घटना 28 ऑक्टोंबर रोजी रात्री घडली याबाबत शेगाव ग्रामीण पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेगाव येथील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या मरी भान हिरामण बावणे लखन मरी भान बावणे व शेख रज्जाक शेख रहमान हे तिघे दुचाकी … Read more

स्वस्थ धान्य दुकानामध्ये सडक्या मक्याचे वितरण पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार …

  गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी:- जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील स्वस्त धान्य दुकानांमध्ये निकृष्ट दर्जाच्या मक्याचे वितरण करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याने विचारणा केली असता जळगाव जामोद येथील पुरवठा विभागाने शेगाव तालुक्यातून खरेदी करण्यात आलेल्याचे समजते.तसेच हा सडका मका गरिबांना वितरण करण्यात येत असुन या मक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पिठ तसेच किटक,अळ्या मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच … Read more

रविकांत तुपकरांनी केला मोताळा तालुक्याचा दौरा.. विविध ठिकाणी दिल्या भेटी..

  अजहर शाह मोताळा प्रतिनिधी *मोताळा*:-स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकरांनी आज (दि.28 ऑक्टो. 2020) मोताळा तालुक्याचा दौरा करून तालुक्यात विविध ठिकाणी भेटी दिल्या.. यामध्ये त्यांनी मूर्ती येथे सतीश खराटे यांच्या निवासस्थानी सांत्वन भेट दिली..सतीश खराटे यांच्या आईंचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. तर मोताळा येथे कवी स्व.सैय्यद अहमद व स्व.नीलकंठ जैस्वाल यांच्या निवासस्थानी सांत्वन भेटी देवून … Read more

अखेर सारशिव ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार उघडकीस आला

  मेहकर ता, प्रतीनिधी मनीष जाधव चौकशीदरम्यान , मेहकर तालुक्यातील सारशिव ग्रामपंचायत प्रशासक मा. परिहार साहेब, ग्रामसेवक बि.के.आंभोर. गैरहजर होते. आज स्पॉर्ट पंचनामा करण्यात आला. या पंचनाम यामध्ये असे निर्देशनास आले 1) आरो प्लांट फिटर मशीन माजी सरपंच ज्योती अरुण ढोणे यांच्या घरामध्ये बंद अवस्थेत पडून आढळली. आरो प्लांट फिल्टर मशीन सार्वजनिक ठिकाणी अध्याप का … Read more

पातुर्डा गावात डेंग्युसदुष्य रोग प्रतिबंधक उपाय योजना म्हणुन माजी जि प उपाध्यक्ष भोंगळ यांनी स्वता केली धुळफवारणी जनता हक्का बक्का अचंबीत !

  संग्रामपुर : वातावरणाच्या बदलामुळे कधी ढगाळ वातावरण त्यात दिवसा कडक ऊन रात्री थंडीला सुरवात झाली अश्या दमट थंड वातावरण त्यामुळे डासांची उत्पत्ती मध्ये वाढ झालेली आहे त्यात मलेरिया डेंग्युसदुष्य आजाराचे रुग्ण दिवसेन दिवस वाढत आहेत खाजगी रुग्णालयात गर्दी होत आहे त्यामुळे आरोग्य विभागाचे अधिकारी रात्री माजी जि प उपाध्यक्ष संगितराव भोंगळ यांना दुरध्वनी व्दारे … Read more

गुरुद्वारा साहब के जगह के लिए सौंपा निवेदन

  वर्धा. कारंजा के सिख सिकलीगर संगत ने 2010 से गुरुद्वारा साहब के लिए 100×100 सर्वे नंबर 250 जगा रोकी हुई है इस जगह के लिए कारंजा निवासी संगत एक निवेदन लेकर के तहसीलदार को सौंपा है। सेवादार हरदीप सिंह अंन्ध्रेले ने बताया कि 2010 से इस जगह पर गुरुद्वारा साहब स्थापित करने की योजना … Read more

रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली बुलडाण्यात ‘स्वाभिमानी’ने ठोकले महावितरण मुख्यालयाला कुलूप..

  अजहर शाह मोताळा प्रतिनिधी लॉकडाऊन काळातील संपूर्ण विज बिल माफ करावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश नेते मा.रविकांतजी तुपकर यांच्या नेतृत्वाखाली बुलडाणा महावितरण मुख्यालयाला ‘स्वाभिमानी’च्या वतीने कुलूप ठोकण्यात आले. ग्राहकांना अव्वाच्या सव्वा विजबिल देणाऱ्या महावितरणचा यावेळी निषेध करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.राजू शेट्टी साहेब व चळवळीतील जेष्ठ नेते एन.डी. पाटील … Read more

सेलू तालुक्यातील राजवाडी गावाचा अतिवृष्टी ग्रस्त मंडळात समावेश करावा अशी मागणी राजवाडी येथिल सरपंचासह ग्रामस्थांनी केली आहे

  अजहर पठाण सेलू/परभणी अतिवृषटीमुळे नुकसान झालेल्या बाधीत गावांचा समावेश सेलू मंडळात करण्यात आला.परंतु सेलू लगत असलेल्या राजवाडी या गावाचा समावेश करण्यात आला नाही शासनाने राज्वाडी गावातील शेतकरी आर्थिक मदतीपासून वंचित राहणार असून याबाबत निवेदन उपिल्हाधिकारी सेलू यांना देण्यात आले आहे. सरपंच शिवहरी शेवाळे, रामेश्वर शिंपले, उध्दव काष्टे आदी शेतकरी ग्रामस्थांनी मागणी केली आहे