हिंगणघाटमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या उपस्थितीत ‘ब्यूटी एक्स्पो’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.(Hingnghat)

  प्रतिनिधी. गुड्डू कुरेशी Hingnghat:हिंगणघाट :- हिंगणघाट शहरात आयोजित हिरकणी बिझनेस अवॉर्ड्स आणि ब्यूटी एक्स्पो मोठया उत्साहात संपन्न झाला. या भव्य कार्यक्रमाचे आयोजन कनक यूनिक ब्यूटी पार्लरच्या व्यावस्थापक मीना सोनटक्के यांनी केले, तर ब्यूटी डे टू डेस प्रदीप मारोटकर यांनी याचे संचलन केले.या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण प्रसिद्ध सिने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे* उपस्थित होत्या.ज्यांनी आपल्या साधेपणा … Read more

रक्तदान करुन शहीद जवान अक्षय लक्ष्मण गवते यास परिसरातील नागरिकांनी वाहीली आदरांजली(buldhana)

  जावेद शहा. बुलढाणा प्रतिनिधी buldhana:दि. 20 ऑक्टोबर वर्षभरापूर्वी आज रोजी देशातील पहिले शहिद अग्नीविर जवान अक्षय लक्ष्मण गवते यांना विरमरण आले होते. आज त्यांच्या शहीद दिनानिमित्त पिंपळगाव सराई गावाचे वतीने पुण्यस्मरण व रक्तदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी परिसरातील बहुसंख्य युवक-युवती व नागरीकांनी रक्तदान करुन वेगळ्या प्रकारे शहीद जवान अक्षय गवते यास आदरांजली … Read more

मराठा संघटनांनी दिला मोरजकर यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा(maratha)

  मराठा समाजाची भूमिकेविरुद्ध वागणूक सहन करणार नाही! maratha:मुंबई: माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी मराठा समाजातील ११ पेक्षा अधिक व्यक्तींवर खोटे ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेड संघटनेने केला आहे. या संघटनेने उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हे प्रकरण उघड केले. यानंतर, मोरजकरांनी दाखल केलेल्या खोट्या ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यांचे पुरावेही समोर आले. विशेषतः, कुर्ल्यातील नेहरू नगर … Read more

पल्लवी मुडे या विद्यार्थिनीची राज्यस्तरीय थालीफेक स्पर्धेकरिता निवड(Hingnghat)

  प्रतिनिधी सचिन वाघे Hingnghat:हिंगणघाट, दी : 18 ऑक्टोंबर 2024, क्रीडा व युवक सेना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि वर्धा जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या विभागीय थाली फेक पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar) स्पर्धेत ज्ञानदीप विद्यानिकेतनच्या 14 वर्ष गटातील पल्लवी मुडे या विद्यार्थिनीने विजय प्राप्त करून राज्यस्तरीय … Read more

डॉ.राजेंद्र शिंगणे यांची राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश किनगाव जटुटु येथे कार्य कत्यांचे जलोश(sharadpawar)

  प्रतिनिधी सय्यद जहीर sharadpawar:सिंदखेडराजा-देऊळगावराजा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व राज्याचे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला असून, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वात घरवापसी केली आहे. लोणार शहर काँग्रेस कमिटी व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराच्या व तालुक्याच्या बी. एल ए.व बूथ कमिंटीचा अहवाल पक्ष निरीक्षक … Read more

तेरवीच्या खर्चाला बगल देत आरंभ बहुउद्देशीय संस्थेला 51000 हजाराची मदत(Hingnghat)

  प्रतिनिधी सचिन वाघे Hingnghat:हिंगणघाटयेथील सेवानिवृत्त शिक्षक पाडुरंग विरूळकर दि 6/09/24 ला कर्करोगाने निधन झाले.त्याच्या मृत्यू नंतर त्यांचे पार्थिवाचे त्यांच्या इच्छेनुसार आचार्य विनोबा भावे वैद्यकीय विद्यालय सावंगी येथे परिवारानी दान केला. मेहकर लोणार तालुक्यातील प्रलंबित समस्या तत्काळ निकाली काढा,अन्यथा ठिय्या आंदोलन नागवंशी संघपाल पनाड मेहकर लोणार विधानसभा, वंचित नेते (Lonar ) त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी समाजाचे … Read more

पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट (त). ग्रुप तर्फे शहीद नितीन पुट्टेवार यांना दिली श्रद्धांजली.(Hingnghat)

  प्रतिनिधी सचिन वाघे Hingnghat:हिंगणघाट :- स्थानीय चौधरी वॉर्ड चे निवासी. शहीद नितीन पुट्टेवार हे सेंट्रलं रिजर्व पोलीस फोर्स मध्ये 2000 ला नियुक्त झाले होते. दहा महिन्याचे कठोर प्रशिक्षण प्राप्त करून. त्यांची पहिली तैनाती व्हीआयपी एरिया दिल्ली ला झाली आणि आज ज्या दिवशी 18/10/2001 ला वीर गती प्राप्त झाली. विभाग स्तरिय क्रिकेट टूर्नामेंट के लिए … Read more

लोणार शहर काँग्रेस कमिटी व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराच्या व तालुक्याच्या बी. एल ए.व बूथ कमिंटीचा अहवाल पक्ष निरीक्षक यांना सादर केला(Lonar)

  प्रतिनीधी सय्यद जहीर Lonar:मेहकर येथेअयोजित बी.एल.ए.मेळाव्याचेआयोजन केले होते जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे यांनी सुचित केल्या नुसार, जिल्हा प्रभारी आमदार दिनेश भैय्या गुर्जर, जिल्हा समन्वयक अविनाशजी उमरकर तसेच मेहकर मतदार संघाचे प्रदेश निरीक्षक प्रा. संतोषराव आंबेकर यानी महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी सरचिटणीस शाम भाऊ ऊमाळर यांच्या निवास्थानी,लोणार शहर काँग्रेस कमिटी व तालुका काग्रेंस … Read more

फनिष सामाजिक विकास संस्थे अंतर्गत चाळविण्यात येणाऱ्या रुग्णमित्र – फॉउंडेशनला पाच हजाराची आर्थिक मदत(Hingnghat)

  प्रतिनिधी सचिन वाघे Hingnghat:हिंगणघाट येथील रुग्णसेवेत अग्रेसर असलेल्या फनिष सामाजिक संस्था अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या रुग्णमित्र – फॉउंडेशनला पती स्व. पांडुरंगजी विरुळकर स्मृती प्रित्यर्थ रुपये पाच हजार रुपयाचा धनादेश येथील सामाजिक कार्यकर्ता व जि. प. शाळेतील शिक्षिका श्रीमती राजश्री विरुळकर यांनी दि 14 ऑक्टोंबरला एका कार्यक्रमात या फाऊंडेशनचे संस्थापक रुग्णमित्र गजू कुबडे यांच्या स्वाधीन केला … Read more

शेतकरी पुत्राने स्विकारला कृषी अधिकारी पदाचा कार्यभार.(krushinews)

  प्रतिनिधी सय्यद जहीर krushinews:लोणार तालुक्यातील वझर आघाव येथील अल्पभूधारक शेतकरी रामेश्वर रामप्रसाद आघाव यांचे सुपुत्र अमोल रामेश्वर आघाव यांनी दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी जांब बाजार तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथे मंडळ कृषी अधिकारी म्हणून पदभार स्विकारत वझर आघाव सह आपले आईवडील नातेवाईक व शिक्षक वृंदाचा अभिमान वाढवला आहे. पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ … Read more