बैलगाडीत उभे राहून भव्य रॅली काढून प्रशांत डिक्कर यांनी भरला उमेदवारी अर्ज.(Vidhansabha)

  Vidhansabha:-संग्रामपूर (सूर्या मराठी न्यूज ब्युरो )ः- निवडणूक उमेदवारी दाखल करण्याची धूम आणि दिवाळीची लगबग व धामधूम अश्या या धामधुमीत शेतकरी शेतमजुरांसाठी संघर्ष करणारा रांगडा गडी म्हणजे स्वाभिमानी चे (राजीव शेट्टी समर्थित) युवा नेता प्रशांत डिक्कर यांनी सजवलेल्या बैलांसह बैलगाडीत उभे राहून भव्य प्रचार रॅली काढून आज दि .२८/ ऑक्टोबर रोजी जळगाव (जामोद) विधानसभे करीता … Read more

महाविकास आघाडीची हिंगणघाट विधानसभा क्षेत्राची उमेदवारी अतुलभाऊ वांदिले यांना जाहीर(Hingnghat)

  प्रतिनिधी सचिन वाघे Hingnghat:हिंगणघाट :- हिंगणघाट विधानसभा उमेदवारी करिता आपल्यालाच मिळावी या करिता कॉग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षातिल नेते यांची मागणी होती.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाची पकड अधिक मजबूत असल्यामुळे या ठिकाणी उमेदवारी आपल्याला मिळावी. न्यायालयाच्या आदेशाने वसतिगृह अधीक्षकांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न मार्गी लागणार(Lonar) या करिता अतुल वांदिले, सुधीर कोठारी, राजु तिमांडे यांनी … Read more

एल्गार बैठकीला हजारोच्या संख्येने उपस्थित रहा. मेहकर-लोणार(Lonar)

  प्रतिनिधि सैय्यद जहीर Lonar :विधानसभा नेते, नागवंशी संघपाल पनाड शिव, फुले, शाहू ,आंबेडकर, मौलाना आझाद, चळवळीच्या तमाम माझ्या बंधू-भगिनींना तथा माझ्यावर प्रेम करणाऱ्या मेहकर-लोणार विधानसभा क्षेत्रातील, माझ्यावर प्रेम करणाऱ्या व शुभचिंतकांना आवाहन करण्यात येते की. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या सोबत चर्चा करून मेहकर-लोणार विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला “एल्गार “पुकारायचा आहे. पिकविम्यापासून वंचित असलेल्या … Read more

बिबी पोलिसांनी जनावरे चोरणाऱ्या आरोपीला केले जेरबंद(policenews)

  प्रतिनिधि सैय्यद जहीर   policenews:सविस्तर वृत्त असे की दिनांक 21- 10 -2024 रोजी 2/45 वाजताचे सुमारास पोलीस स्टेशन बीबी हद्दीत एक बोलेरो पिक अप वाहन संशयित रित्या आढळून आल्याने सदर वाहनाचा पाठलाग बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील परमेश्वर शिंदे ना पोको अरुण सानप भारत ढाकणे यांनी पाठलाग केला. असता सदर वाहन हे दुसर … Read more

न्यायालयाच्या आदेशाने वसतिगृह अधीक्षकांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न मार्गी लागणार(Lonar)

  प्रतिनिधी सय्यद जहीर Lonar:दिव्यांग शाळेतील वसतीगृह अधिक्षकांच्या वेतनदुरुस्तीचा प्रस्ताव आयुक्तानी एक महिन्यात वेतनत्रुटी समितीस सादर करावा व समितीने प्रस्ताव पाच आठवड्यात निकाली काढावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. या आदेशामुळे दिव्यांग शाळेतील वसतीगृह अधिक्षकांच्या वेतनदुरुस्तीची मागणी लवकरच मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाल्याने दिव्यांग शाळेतील वसतिगृह अधिक्षकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. … Read more

सैलानी येथे भर रस्त्यावर वेंकीज ग्रुप म्हणून नावाजेल असलेल्या कंपनी कर्मचाऱ्यांची मनमानी(buldhana)

  जावेद शाहा बुलढाणा buldhana:सैलानी दर्गा येथे दररोज राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात त्यामुळे वाहनांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर असते परंतु वाहन चालक हे त्यांचे वाहन पार्किंग मध्ये न लावता रस्त्यावर मधोमध उभे करताना दिसून येत असून मोठ्या प्रमाणावर वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. रोटरी क्लब हिंगणघाटतर्फे 150 पेक्षा जास्त विद्यार्थिनींसाठी व्यक्तिगत स्वच्छता आणि … Read more

स्वाभिमानीच्या प्रचारासाठी ताकतीने कामाला लागा नियोजन बैठकीत कार्यकर्तांचा एकमुखी निर्णय. २८ ऑक्टोबरला प्रशांत डिक्करांचा होणार नामांकन अर्ज दाखल.(prashantdikkar)

  prashantdikkar:संग्रामपूर/ स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, महिला बचत गट,व युवकांच्या प्रश्नावर केलेल्या १६ वर्षाच्या संघर्षानंतर शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी प्रशांत डिक्कर यांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात एंट्री केल्याने विरोधक चांगलेच धास्तावले आहेत. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुक नियोजनासाठी आयोजित केलेल्या बैठकीला प्रशांत डिक्कर यांच्या प्रमुख उपस्थित मतदार संघातील स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची जिल्हाध्यक्ष उज्वल पाटिल चोपडे यांच्या … Read more

रोटरी क्लब हिंगणघाटतर्फे 150 पेक्षा जास्त विद्यार्थिनींसाठी व्यक्तिगत स्वच्छता आणि सुरक्षा जागरूकता शिबिराचे आयोजन ( Hingnghat)

  प्रतिनिधी सचिन वाघे Hingnghat:हिंगणघाट :- मुलींच्या आरोग्य, सुरक्षा आणि आत्मविश्वासाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब हिंगणघाटने एक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले, ज्यामध्ये एकलव्य आदिवासी आश्रम शाळेच्या 150 पेक्षा जास्त विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग घेतला. या शिबिराचा मुख्य उद्देश “वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व” आणि “गुड टच आणि बॅड टच” यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर विद्यार्थिनींना जागरूक करणे हा होता. … Read more

स्वाभिमानीच्या निवडणुक नियोजन बैठकीला कार्यकर्त्यांनी उपस्थित रहा. जिल्हाध्यक्ष उज्जल पाटील चोपडे(Vidhansabha)

  Vidhansabha:संग्रामपूर/स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा मा.खासदार राजु शेट्टी यांनी प्रशांत डिक्कर यांची जळगाव जा विधानसभा जागेवर महाराष्ट्रातुन पहिली उमेदवारी जाहिर करित हा मतदारसंघ काबीज करण्यासाठी चांगलीच प्रतिष्ठा पणाला लावली आहे. या संपूर्ण निवडणुकीचे नियोजन करण्यासाठी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष उज्वल पाटील चोपडे यांनी बुधवार दि.२३ ऑक्टोबर २०२४ रोजी आयटीआयच्या बाजुला रेणुका माता मंदिर जळगाव रोड संग्रामपूर येथे … Read more

पीक विम्याची ऑनलाइन तक्रार करून जवळपास एक महिना पूर्ण होत आहे तरीसुद्धा अजून सर्वे झालेला नाही(farmer)

    प्रतिनिधि सैय्यद जहीर farmer:पिक विमा कंपनीने सर्वे न केल्यास आचारसंहितेमध्ये आंदोलन करण्याचा इशारा श्री बालाजी सोसे व गजानन जायभाये मागील वर्षी खरीप आणि रब्बी पिकाचा अद्याप पिक विमा मिळाला नाही अनेक वेळा उपोषण ,मोर्चे ,जलसमाधी आत्मदहन असे अनेक प्रकारे आंदोलन केले तरी सुद्धा राज्य सरकारने शेतकऱ्याला अद्यापिक विमा मिळून दिला नाही अशातच पुन्हा … Read more